Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘खतरों के खिलाडी’मध्ये पुन्हा कोरिओग्राफरची बाजी; तुषारने शेअर केले विजयी क्षणाचे फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 26, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी १२’चा विजेता कोण आहे..? असा एक प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. सोशल मीडियावर इन्फ्लूएंसर मिस्टर फैजु आणि कोरिओग्राफर तुषार कालिया यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. पण आता मात्र या प्रश्नाचं अंतिम उत्तर सगळ्यांनाच मिळालं आहे. रविवारी ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा रंगला आणि कोरिओग्राफर तुषार कालियाचे विजेता म्हणून नाव घोषित करण्यात आले. यानंतर आता सोशल मीडियावर तुषारने ट्रॉफीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

कलर्स टीव्हीचा ‘खतरों के खिलाडी’ हा शो अत्यंत लोकप्रिय टेरर शो आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होत असतात. याहीवेळी झाले होते. ज्यातील तुषार कालियाने बाजी मारली आहे. तुषारची शेवटची लढत फैसल शेख, मोहित मलिक, रुबिना दिलैक आणि जन्नत जुबेर यांच्याशी होती. पण या सगळ्यांना मागे टाकत त्याने ‘खतरों के खिलाडी १२’चे विजेतेपद मिळवलेच. तुषारने फक्त ‘खतरों के खिलाडी १२’ची ट्रॉफीच नाही तर २० लाखांचे बक्षीस आणि सोबत मारुती सुझुकी स्विफ्ट कारदेखील जिंकली आहे. या विजयानंतर तुषारने माध्यमांसह आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tushar Kalia (@thetusharkalia)

माध्यमांशी बोलताना, ‘खतरों के खिलाडी’ शोचा विजेता तुषार कालिया याने आपण अत्यंत खुश असल्याचे म्हटले आहे. शिवाय त्याने यावेळी आपल्या सर्व चाहत्यांचे आभारही मानले आहेत. तुषार कालियाने हि ट्रॉफी जिंकावी असे प्रत्येकाला वाटत होते आणि अखेर त्याने हि ट्रॉफी जिंकली. त्यामुळे तुषारचे चाहते आणि कार्यक्रमाचे प्रेक्षक सारेच खुश आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

तुषार कालियाबद्दल विशेष सांगायचं म्हणजे, तो एक उत्तम कोरिओग्राफर आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक अकलाकारांना त्याने आपल्या तालावर नाचवले आहे. मुख्य म्हणजे, ‘खतरों के खिलाडी’ शोचे विजेतेपद जिंकणारा तुषार कालिया हा पहिला कोरिओग्राफर नाही. तर याआधी पुनीत पाठक ९ व्या आणि शांतनू महेश्वरी ८व्या पर्वाचा विजेता राहिला आहे.

Tags: Colors TVInstagram PostTushar KaliaViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group