Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

किलिंग मशीनच्या भूमिकेत नागार्जुन; हायव्होल्टेज अॅक्शन सिनेमा ‘द घोस्ट’ रिलीजसाठी सज्ज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 27, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
The Ghost
0
SHARES
109
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकीकडे बॉलीवूड v/s टॉलीवूड असा काहीसा वाद सुरु आहे. ज्यामध्ये काही कलाकार अधून मधून टक्कर देताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काही कलाकार मात्र टॉलिवूड कलाकारांसोबत आपली मैत्री आणि नाती जपताना दिसत आहेत. अलीकडेच चिरंजीवीसोबत अभिनेता सलमान खान दिसला आणि बॉलीवूड v/s टॉलीवूड वादाची हवाच गेली. यातच दोन्ही इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक सर्रास चित्रपट रिलीज होत आहेत. सध्या सोशल मीडियावर टॉलीवूडचे चित्रपट बॉलीवूडच्या प्रेक्षकांना आकर्षित करताना दिसत आहेत. पुष्पा, विक्रम वेधा, सीता रामम अशा अनेक टॉलिवूड चित्रपटांना बॉलिवूडचा प्रेक्षक गर्दी करताना दिसला. यानंतर आता साऊथचा सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी ‘द घोस्ट’ हा चित्रपट घेऊन येत आहे. ज्याचा लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.

प्रवीण सत्तारू दिग्दर्शित ‘द घोस्ट’ या आगामी चित्रपटात अभिनेता नागार्जुन अक्किनेनी हा इंटरपोल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. नागार्जुनचा हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. तर सोशल मीडियावर ‘द घोस्ट’ या चित्रपटाचा लूक चांगलाच चर्चेत आहे. सुत्रांनुसार, या चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. मुख्य म्हणजे या दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट एकाच दिवशी रिलीज करण्याचा विचार सुरु आहे. तर यानंतर पुढे काही काळात हा चित्रपट कन्नड आणि मल्याळम भाषेत देखील एकत्र रिलीज करण्याची योजना निर्माते आखत आहेत. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. पण लवकरच केली जाईल.’

‘द घोस्ट’ हा एक टोटल अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे असे म्हटले जात आहे. हा चित्रपट अतिशय रोमांचक घटनेवर आधारित असून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे कथानक असणारा आहे. त्यामुळे हा चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच सोशल मीडियासारख्या विविध माध्यमातून चर्चेत राहिला आहे. या चित्रपटात अभिनेता नागार्जुन अक्किनेनीसोबत अभिनेत्री सोनल चौहान स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘द घोस्ट’मध्ये गुल पनाग आणि अनिखा सुरेंद्रन हे कलाकार देखील अन्य मात्र महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Tags: nagarjunaOfficial TrailerSouth Indian MoviesViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group