Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘असली कसली अंग दाखवायची हौस..?’; केळीच्या पानांमूळे अभिनेत्री झाली ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 30, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
590
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल बॉलिवूडमध्ये सर्रास न्यूड फोटोशूट केले जात असल्याचेच दिसून येत आहे. तसं बॉलिवूड म्हटलं कि हॉट आणि बोल्ड कृतींचा संबंध आलाच. पण आजकाल व्हायरल होणारे फोटोशूट या शब्दांच्या अगदीच पलीकडे आहेत. अशा अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी आतापर्यंत बोल्ड फोटोशूट केले आहेत. ज्यामध्ये रणवीर सिंगचं सेमी न्यूड फोटोशूट अलीकडेच प्रचंड गाजलं होत. यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने असंच एक फोटोशूट करत सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Mr.Dadhiwala (@mr.dadhiwala)

बॉलिवूड अभिनेत्री एक्स्ट्रा ग्लॅमर आणि शानेशौकत साठी ओळखल्या जातात. ज्यामुळे त्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. पण यावेळी अभिनेत्री निकिता रावलने मात्र सगळ्यांना मागे टाकलं आहे. तीच एक फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने कपड्यांच्या जागी केळीच्या पानांचा वापर करून आपले अंग झाकले आहे. हे फोटोशूट अतिशय कमी वर्ळत तुफान व्हायरल झाले असून नेटकरी संतापले आहेत. ज्यामुळे निकताला आता ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

अभिनेत्री निकिता रावल हिने काही हिट चित्रपटांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवाय निकिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे ती आपल्या चाहत्यांसोबत अनेकदा बोल्ड लूकमधील फोटो शेअर करताना दिसते. याहीवेळी तिचं हे बोल्ड शूट सोशल मीडियावर शेअर केलं गेलंय आणि यामुळे निकिता ट्रोल होऊ लागली आहे. निकिताने शेअर केलेल्या या फोटोंमुळे नेटकरी भडकले आहेत. अनेकांनी एव्हढं तरी कशाला करायचं..? एव्हढी काय शरीर दाखवायची हौस आहे..? असे प्रश्न विचारात तिच्यावर टीका केल्या आहेत.

Tags: Bollywood ActressInstagram PostSocial Media TrollingViral PhotosViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group