Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रिया चक्रवर्तीच्या ग्लॅमरस लूकची सोशल मीडियाला भुरळ; दुर्लक्ष करणे झाले मुश्किल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 30, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Rhea Chakraborty
0
SHARES
319
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत अनेक नामांकित पुरस्कार सोहळे होत असतात. ज्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी मोठ्या संख्येने उपस्थित राहताना दिसतात. अलीकडेच मुंबईत असेच एक मोठे अवॉर्ड फंक्शन पार पडले. यासाठी अनेक बॉलिवूडकरांनी हजेरी लावली ओटी. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीदेखील सामील झाली होती. खूप दिवसानंतर ती स्पॉटलाईटमध्ये झळकली. तिचा ग्लॅमरस अंदाज सध्या सोशल मिडीआयवर चर्चेचा विषय ठरतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

सुशांतच्या सुसाईड केसमध्ये रियाचे नाव मोठ्या प्रमाणात समोर आले होते. याचा परिणाम तिच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनावरही झाला. बराच काळ ती लाइमलाईट पासून दूर राहिली. मात्र आता तीसुद्धा तिच्या आयुष्यात पूढे होऊ पाहते आहे. गेल्या काही काळापासून रिया पून्हा सोशली ऍक्टिव्ह झाली आहे. अनेकदा पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहतेय. याशिवाय सध्या ती तिच्या प्रोफेशनल लाइफवर फोकस करत असल्याचेही दिसले आहे. त्यासाठी ती बॉलिवूड सेलेब्सच्या विविध कार्यक्रमात सहभाग घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

रियाने नुकतीच मुंबईत एका अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली होती. यावेळी तिने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत होती. थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये रियाने हाय पोनीटेलसह लूक पूर्ण केला होता. सोबतच सिल्व्हर कलरच्या हाय हिल्सने तिच्या लुकला चार चाँद लागले. या आऊटफिटमध्ये रिया खूप कॉन्फिडन्ट दिसत होती.

View this post on Instagram

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

त्यामुळे चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. शिवाय कॅमेरालाही तिला टाळणे मुश्किल झाले. या बोल्ड लूकमध्ये रियाने अवॉर्ड फंक्शन चांगलाच गाजवलं. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने २०२१ मध्ये ‘चेहरे’या चित्रपटात इम्रान हाश्मी, अमिताभ बच्चन, अन्नू कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. यानंतर ती आता चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostRhea ChakrabortyViral Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group