Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रश्मिका मंदाना ‘या’ चित्रपटात करणार टायगर श्रॉफ सोबत काम; लवकरच शूटिंग सुरु

Adarsh Patil by Adarsh Patil
October 2, 2022
in Trending, बातम्या, हिंदी चित्रपट
Rashmika Mandana Tiger Shroff
0
SHARES
144
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. सध्या टायगर त्याच्या आगामी रेम्बो (Rambo) चित्रपटामुळे चर्चेत आहे. अद्याप या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले नसले तरी टायगर सोबत कोणती अभिनेत्री दिसणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अशात चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. रेम्बो मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Tiger_Disha

टायगर श्रॉफ आणि रश्मिका मंदाना जोडी
मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदान्ना आणि टायगर श्रॉफ सुरुवातीला ‘स्क्रू धीला’ या चित्रपटात काम करणार होते पण विविध कारणांमुळे ते होऊ शकले नाही. मात्र, हे दोघे आता ‘रॅम्बो’ चित्रपटातून एकत्र येणार आहेत. रश्मिका मंदाना यांनी हा चित्रपट करण्यास ग्रीन सिग्नल दिला असल्याचं बोलले जात आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे काहीही उघड झालेले नाही.

Rashmika Mandana

‘रॅम्बो’ चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी 2023 मध्ये होण्याची शक्यता आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर टायगर श्रॉफ या प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. तो जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. तोपर्यंत रश्मिका मंदाना अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

रश्मिकाचे बॉलिवूड चित्रपट
वटायगर श्रॉफ या वर्षी ‘हिरोपंती 2’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. टायगर श्रॉफ आता ‘गणपथ’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. दुसरीकडे, जर आपण रश्मिका मंदानाबद्दल बोललो तर ती टायगर श्रॉफसोबत ‘रॅम्बो’ चित्रपटात दिसली तर हा तिचा चौथा हिंदी चित्रपट असेल. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती रणबीर कपूरसोबत ‘पशु’ आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजून’ या चित्रपटातही दिसणार आहे.

Tags: Bollywood Upcoming Movierashmika mandanatiger shroffरश्मिका मंदाना
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group