Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आपल्या आत जो रावण दडलाय त्याचं काय..?; ‘तू चाल पुढं’ मालिका रंजक वळणावर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 5, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tu Chal Pudh
0
SHARES
1.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसात नव्या नव्या सुरु झालेल्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेने प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली आहे. एक सामान्य गृहिणी जेव्हा आत्मसम्मानासाठी झगडते तेव्हा ती काय आणि कशी पेटून उठते हे दाखवणारे काही भाग गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत . मालिकेतील मुख्य पात्र अश्विनी घर, कुटुंब, नवरा, मुलं सांभाळण्यात व्यस्त आहे. पण म्हणून तिच्या कष्टाची किंमत केली जात असल्याचे वारंवार दाखवले गेले. जे प्रेक्षकांना देखील मुळीच आवडले नाही. यानंतर आता हि मालिका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

यापुढे आता रोज होणाऱ्या अपमाना विरुद्ध स्वतःच्या आत्मसन्मानासाठी अश्विनी बोलणार आणि एक पॉल पुढे घेणार आहे. अश्विनी तिच्या नवऱ्यासाठी अपार कष्ट घेते. मात्र मालिकेत दाखविल्याप्रमाणे तिचा नवरा श्रेयस ना तिला बायकोचा दर्जा देतो ना तिच्या कष्टाचा आदर करतोय. म्हणूनच आजचा हा भाग दसरा विशेष भाग अत्यंत खास असणार आहे. कारण आता अश्विनी येणाऱ्या भागात श्रेयसविषयी कठोर भूमिका घेणार आहे. मालिकेत नवरात्र आणि दसरा हे सण उत्साहात साजरे केलेले दाखवणार आहेत. विशेष म्हणजे दसऱ्यादिवशी अश्विनी रावण दहन करणार आणि श्रेयसला त्याची चूक दाखवणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

विशेष भागात अश्विनी रावण दहन करताना म्हणते कि, ‘एका आगीच्या बाणाने हा लाकडी रावण जळून खाक होऊ शकतो पण आपल्या आत जो रावण दडलाय त्याचं काय…? अहंकारामुळे मरत असलेली नाती जपायची आणि जगवायची..? मग ते नातं आई बाबांचं असो किंवा नवरा बायकोचं.’ इतकं बोलून ती श्रेयसकडे पाहते. अश्विनीचा हा स्वतःसाठी उभं राहण्याचा अंदाज सगळ्यांनाच भावला आहे. हा प्रोमो अगदी अल्पावधीतच हिट झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी विशेषतः महिला प्रेक्षकांनी या पोस्टवर कमेंट करून अश्विनीला सपोर्ट केला आहे.

Tags: Deepa ParabInstagram PostPromo VideoTu Chal PudhViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group