Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

माधुरी दीक्षितने मुंबईत खरेदी केलं 48 कोटींचं घर; पण कुठे..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 6, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Madhuri Dixit
0
SHARES
4.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अदाकारीची पक्की छाप ठेवणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित अत्यंत लोकप्रिय आहे. धकधक गर्ल या नावाने ओळखली जाणारी माधुरी वय वाढत असलं तरीही अतिशय सुंदर दिसते आणि तिच्या या सांदर्यावर अनेक जण आजही फिदा आहेत. तीच फॅनफॉलिंग मोठं असल्यामुळे तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांची बारीक नजर असते. मिळालेल्या माहितीनुदार, अभिनेत्री माधुरी दीक्षितने दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत ४८ कोटींचं घर घेतलं आहे. पण कुठे..? ते जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

गेल्या काही दिवसांपासून माधुरीच्या नव्या घराची चर्चा जोरदार रंगली होती. यानंतर आता माधुरीच्या या घराविषयी अधिकृत माहिती समोर आली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितने मुंबईमध्ये लोअर परेल या भागात सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये एक लक्झरियस घर खरेदी केलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरीच्या नव्या घराची किंमत ही तब्बल ४८ कोटी रुपये आहे. मुंबईच्या अत्यंत गजबजलेल्या आणि लक्झरियस लोअर परेलच्या भागात तिने घर खरेदी केली आहे. तीच हे घर ५३ व्या मजल्यावर असून यामध्ये तिने तिच्या आवडीप्रमाणे इंटिरिअर केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Indiabulls – Blu Estate & Club (@blu.indiabulls)

सूत्रानुसार, लोअर परेल या भागात इंडिया बुल्स ब्ल्यु परिसरामध्ये माधुरीचे नवे घर स्थित आहे. माधुरीचं हे नवं घर सी फेसिंग असून त्यातून दिसणारा नजारा हा कमालीचा सुंदर आहे. या घरामध्ये एक मोठा स्विमिंग पुल, जीम, स्पा, क्लब अशा सोयी सुविधा साकारण्यात आल्या आहेत. माधुरीचा हा फ्लॅट ५ हजार ३८४ स्क्वेअर फुट एरियात विस्तारलेला आहे. यामध्ये माधुरीला ७ पार्किंग स्लॉट मिळाले आहेत. माहितीनुसार माधुरीने खरेदी केलेल्या घराचे रजिस्ट्रेशन हे २८सप्टेंबर २०२२ रोजी झाले आहे.

Tags: Bollywood ActressInstagram Postmadhuri dixitNew HouseViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group