Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Ileana D’cruz : अभिनेत्रीने ओकली Hotness ची आग; बीचवर केलं ‘असं’ बिकिनी फोटोशूट (Video)

Adarsh Patil by Adarsh Patil
October 7, 2022
in Hot News, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ileana D'cruz
0
SHARES
735
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ (Ileana D’cruz) नेहमीच आपल्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. अनेकदा इलियाना बिकिनी फोटोशूट करून ते फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेयर करते. सध्याही इलियानाने बीचवर बिकिनी फोटोशूट केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official)

इलियाना डिक्रुझचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. इलियाना आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते. ती नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. इलियानाचा (Ileana D’cruz) फॅन फॉलोवरदेखील तिच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पाडत असतो.

दरम्यान, सध्या इलियन बीचवर आपला हॉलिडे एन्जॉय करत आहे. आपल्या आवडत्या मैत्रिणींसोबत इलियाना सुट्ट्यांचा आनंद घेते आहे. यावेळी इलियानाने (Ileana D’cruz) आपले बीचवरील काही फोटो इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत. काही मिनिटांतच या फोटोंना लाखभर लाईक्स मिळाले आहेत.

Tags: BikiniBoldHotIleana D'cruzphotoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group