Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘प्रेग्नेंसीमध्ये हिल्स नाही घालत गं बाई’; मॅटर्निटी लुकमध्ये बिपाशा बासू ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 8, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bipasha Basu
0
SHARES
225
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत आई आणि बाबा होण्याचं एक वेगळंच पर्व सुरु आहे. जसं कि एकाने लग्न केलं कि दुसरा करतो. मग तिसरा.. मग चौथा. एखादा ट्रेंड सुरु झाला कि त्याची लाटच येते. पण आई बाबा होणं हि प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय आनंदाची बाब असते. हाच आनंद सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही जोडपी अनुभवत आहेत. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या जोडीच्या नावाची चर्चा सर्वाधिक आहे. तर दुसरीकडे बिपाशा आणि करण हे कपल देखील चांगलं ट्रेण्डिंगमध्ये आहे. सध्या सोशल मीडियावर आलियापेक्षा बिपाशाच्या मॅटर्निटी फॅशनची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे हिल्स परिधान केल्यामूळे ती ट्रोल होते आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नेहमीच आयकॉनिक लुकसह फॅशनेबल आणि लक्षवेधी राहणे अभिनेत्री बिपाशा बासू पसंत करते. त्यामुळे गर्भारपणात देखील ती ग्लॅमरस दिसणं पसंत करते आहे. अतिशय सिम्पल पण ट्रेंडी मॅटर्निटी आऊटफिटसह ती आपले बेबी बंप फ्लोन्ट करते आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्याची किनार ती आईपण एन्जॉय करत असल्याचे चिन्ह आहे.

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

आईपणाचा एक वेगळाच ग्लो बिपाशाच्या चेहऱ्यावर आला आहे. सध्या बिपाशाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात तिचा मॅटर्निटी गाऊन पाहून नेटकरी तिच्या चॉईसची वाहवाह करत आहेत. तर काही नेटकरी तिने परिधान केलेल्या हिल्स पाहून हैराण झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

यामध्ये बिपाशाने व्ही नेक लाल रंगाचा प्रिंटेड लॉन्ग गाऊन परिधान केला आहे. ज्याचे लॉन्ग बर्डी वेव्ह स्लिव्हस आहेत. यासह तिने क्रिम पिंक रंगाची पॉईंट हिल परिधान केली आहे. जी पाहून नेटकरी भडकले आहेत. या व्हायरल व्हिडीओवर एकाने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘प्रेग्नेंसीमध्ये हिल्स घालत नाहीत.’

तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘मॅक्सी टाईप ड्रेस आणि हिल्स..?’ याशिवाय आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘यांच्या आणि आमच्या डॉक्टरच्या शिक्षणात खूप फरक दिसतोय. कारण आमच्याकडे तर प्रेग्नेंसीच्या सुरुवातीलाच हिल्स बॅन केल्या जातात.’

Tags: bipasha basuBollywood ActressMaternity LookSocial Media TrollingViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group