Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लग्नाच्या 3- 4 महिन्यांतच मुलं कशी झाली..?; नयनताराच्या आई होण्यावर चाहत्यांचे प्रश्नचिन्ह

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 10, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Nayanthara_Vighnesh
0
SHARES
1.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जून महिन्याच्या ९ तारखेला दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिने दिग्दर्शक विघ्नेश शिवास याच्यासोबत लग्न गाठ बांधली. यानंतर काही तासांपूर्वीच तिने आणि तिच्या पतीने अतिशय धक्कादायक मात्र गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश हे अम्मा- अप्पा म्हणजेच आई बाबा झाले आहेत. त्यांना जुळी मुलं झाली असून त्यांची नाव उईर आणि उलगम अशी ठेवण्यात आली आहेत. काय..? लागला ना धक्का..? असाच धक्का त्यांच्या चाहत्यांनाही लागला आहे. कि लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच हे दोघे आई बाबा झालेच कसे..?

Nayan & Me have become Amma & Appa❤️
We are blessed with
twin baby Boys❤️❤️
All Our prayers,our ancestors’ blessings combined wit all the good manifestations made, have come 2gethr in the form Of 2 blessed babies for us❤️😇
Need all ur blessings for our
Uyir😇❤️& Ulagam😇❤️ pic.twitter.com/G3NWvVTwo9

— Vignesh Shivan (@VigneshShivN) October 9, 2022

अभिनेत्री नयनताराचा पती दिग्दर्शक विघ्नेश शिवन याने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हि गोड बातमी दिली आहे. त्याने स्वतःचे आणि पत्नी नयनताराचे अनेक फोटो यामध्ये शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते दोघेही त्यांच्या दोन्ही मुलांच्या पायाचे चुंबनही घेताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत विघ्नेशने लिहिले आहे की, ‘नयन आणि मी आज अम्मा आणि अप्पा बनलो आहोत. आम्हाला जुळी मुलं झाली आहेत. तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि पूर्वजांचे आशीर्वाद आम्हाला आमच्या दोन्ही मुलांच्या रूपाने आज मिळाले आहे. आम्हाला तुमच्या सर्व आशीर्वादाची गरज आहे. उईर आणि उलगम.’

When? pic.twitter.com/b3HKXliaqr

— Nayazuuuuuuu..🥂 (@Nayazuuuuuu) October 9, 2022

याच वर्षी जून महिन्यात लग्न केल्यानंतर फक्त ४ महिन्यातच गर्भारपण आणि मुलांचा जन्म हे इतकं पटापट कसं काय झालं..? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. जुळ्या मुलांचे आगमन हि अतिशय आनंदाची बाब असली तरीही यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. तर या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर म्हणजे सरोगसी. होय.

Technically impossible 😳 but Ukr

— Mukunth kanna (@Mukunthmaestro) October 9, 2022

अभिनेत्री नयनतारा हि सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या बाळांची आई तर विघ्नेश बाबा झाला आहे. याबाबत अधिकृतरीत्या सोशल मिडीयावर माहिती न दिल्यामुळे लोकांनी या अभिनेत्रीच्या आई होण्यावर प्रश्नचिन्ह उभा केला आहे.

Marriage agi 4 month kuda agala bro

— Althaf (@AlthafAgamed) October 9, 2022

पण हेच सत्य आहे कि, सरोगसी तंत्रज्ञानाद्वारे नयनतारा आईपणाच्या अद्भुत भावनेचा आनंद घेते आहे.

Tags: Blessed With Baby TwinsNayantharaSouth ActressTweeter PostViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group