Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नजर कशी हटणार..?; पारदर्शी साडीत खुलून आलं कियाराचं सौंदर्य

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 13, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kiara Advani
0
SHARES
107
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कबीर सिंग आणि शेरशहा या गाजलेल्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री कियारा अडवाणी आज प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. सुंदर आणि नाजूक हालचालींनी ती प्रेक्षकांना अनेकदा घायाळ करत असते. युनिक स्टाईल आणि हटके स्माईलमुळे सोशल मीडियावर नेहमीच कियाराच्या नावाची चर्चा रंगलेली असते. अलीकडेच मुंबईत एका इव्हेंटसाठी कियारा उपस्थित राहिली होती. यावेळी तिचा लूक इतका कातिलाना होता कि सोशल मीडियावर तिच्याच लूकची हवा आहे.

View this post on Instagram

A post shared by Hello Bollywood (@hellobollywood.in)

 

अभिनेत्री कियारा अडवाणी ही मुंबईतील एका ग्रँड इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने जो लुक केला होता तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओमध्ये किनारा पारदर्शी व्हाईट साडीत दिसते आहे. कियाराचा हा व्हाईट साडीतील लूक प्रचंड मोहक आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या त्या लूकवर विविध प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. यापूर्वीसुद्धा कियाराचे असेच अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीआयवर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

कियाराचा हा नवा आणि आकर्षक अंदाज सगळ्यांनाच भावला आहे. व्हाईट साडीसोबत स्लिव्हलेस ब्लाउज परिधान करीत कॅची आणि आयकॉनिक मेकअपसह कियाराने तिचा लूक पूर्ण केला आहे. जो तिच्यावर भलताच खुलून दिसत आहे. कियाराची हटके स्टाईल आणि फॅशन तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. मात्र यावेळी कियाराने चाहत्यांसह अन्य नेटकऱ्यांचीही मने जिंकली आहेत.

Tags: Bollywood Actresshello bollywoodInstagram Postkiara advaniViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group