Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ज्याला मिळणार पार्किंग, तो होणार कॅप्टन किंग’; BB मराठीच्या घरात रंगलं कॅप्टन्सी कार्य

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 13, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
273
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’चा खेळ असा काही रंगलाय कि त्याच्या रंगात सगळेच स्पर्धक वेगळे दिसू लागले आहेत. कधी भांडतात, कधी रडतात, कधी जीव लावतात तर कधी जीव घ्यायला तयार होतात. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व पहिल्या दिवसापासूनच कुस्तीच्या आखाड्यापेक्षा काही कमी राहिलेले नाही. या घरात अगदी काहीच दिवसात दोन वेगवेगळे गट पडले आहेत. त्यामुळे आता घरात खरे ट्विस्ट येऊ लागले आहेत. त्यातचा आता दुसरा आठवा सुरु झाला असून या आठवड्यात घराचा कॅप्टन होण्यासाठी एक नवे कॅप्टन्सी कार्य देण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉसच्या घरात कॅप्टन होणं जितकं मानाचं तितकं फायद्याच मानलं जातं. पहिल्याच आठवड्यात समृद्धी जाधवने कॅप्टन्सी मिळवली होती. यामुळे ती या आठवड्यात नॉमिनेशन पासून सेफ झाली. यानंतर तिचा कॅप्टन्सीचा कार्य काळ संपला आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या घरातील दुसरा कॅप्टन निवडण्याची वेळ आली आहे. यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात ‘पार्किंग किंग’ हे कॅप्टन्सी कार्य सुरु आहे. या कार्यात कॅप्टन्सी साठी निवडले गेलेले दोन उमेदवार एक म्हजे अक्षय केळकर आणि दुसरा म्हणजे रोहित शिंदे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘पार्किंग किंग’ हे कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. यामध्ये ज्याला मिळणार पार्किंग तोच होणार कॅप्टन हे अगदीच स्पष्ट आहे. गेल्या भागात कॅप्टन पदासाठी रोहित आणि अक्षय असे दोन उमेदवार निश्चित झाल्यामुळे आज या दोघांमध्ये हे कार्य होईल. कोणाची गाडी पार्क होणार..? आणि कोणाची गाडी हद्दपार होणार..? हे यात पाहणे औत्सुक्याचे राहील. आता दुसरा कॅप्टन कोण होणार..? याकडेच स्पर्धक आणि प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे.

Tags: Captaincy Taskcolors marathiInstagram PostPromo VideoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group