Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री नोरा फतेहीचं आयकॉनिक रेड फोटोशूट; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 13, 2022
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Nora Fatehi
0
SHARES
68
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. या सुंदर अभिनेत्रींच्या यादीत नोरा फतेहीचं नावदेखील आवर्जून घेतलं जात. अतिशय लवचिक, सुंदर, मादक आणि लडिवाळ हास्य असणारी नोरा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. यामुळे तिच्या सौंदर्याचे अनेक नजराणे ती आपल्या चाहत्यांसह शेअर करताना दिसते. नुकतेच तिने एक नवे फोटोशूट सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने लाल रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. तिचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

आयकॉनिक फॅशन आणि ट्रेंडी डिझायनर ड्रेस परिधान करून अनेकदा अभिनेत्री नोरा फतेही आपल्या चाहत्यांसह अनेक नेटकऱ्यांचे मन जिंकताना दिसते. याहीवेळी नोराने अशाच आयकॉनिक फॅशनसह चाहत्यांच्या काळजाला हात घातला आहे. नोराने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तीच नवं फोटोशूट शेअर केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

यामध्ये तिने लाल रंगाचा शिमरी आऊटफिट परिधान केला आहे. सोबत मोकळे केस आणि लाल बॅकड्रॉपमुळे तिचं हे फोटोशूट रेड मार्क करत आहे. तिच्या या रेड फोटोशूटला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरा अशीही तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे तिचा हा रेड लूक सुद्धा चांगलाच व्हायरल झाला आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या नोरा फतेही हि सोनी एंटरटेमेंटच्या ‘झलक दिखला जा’ या लोकप्रिय डान्सिंग रिऍलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका निभावत आहे.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

अनेकदा ती या मंचावर विविध स्टाईल आणि विविध पेहरावात दिसते. अलीकडेच ती झलकच्या मंचावर मराठमोळ्या नववारीत दिसली होती.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

इतकेच काय तर मराठी अभिनेत्री आणि झलकची स्पर्धक अमृता खानविलकरसोबत ती ‘वाजले कि बारा’ या प्रसिद्ध गाण्यावर थिरकली होती.

Tags: Bollywood ActressInstagram PostNora fatehiViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group