Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता नव्हे, तर लेखक म्हणून आर्यन खानचा सिने इंडस्ट्रीत प्रवेश

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 14, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Aryan Khan
0
SHARES
250
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीचा किंग खान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे नाव गेल्या काही काळात प्रचंड चर्चेत आले होते. मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आल्यानंतर सिनेसृष्टीत मोठी खळबळ माजली होती. दरम्यान या केसमधून आर्यन खानची सुटका झाल्यानंतर एका मोठ्या ब्रेकनंतर त्याने आपापल्या करिअरच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानने लेखन क्षेत्रात पुढे करिअर करण्याचे ठरविले आहे. नुकतेच त्याने एका वेब सीरिजचे लेखन पूर्ण केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

शाहरूखचा भला मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्याच्या मुलाचीही तितकीच लोकप्रियता असल्याचे समोर येत आहे. आर्यनचा स्वतःचा असा एक वेगळा आणि प्रचंड मोठा असा चाहतावर्ग आहे. यानंतर आता आर्यन लेखन क्षेत्रात अग्रेसर होण्याचे ठरविले आहे हि बातमी समोर येताच त्याचे आणि वडील शाहरुख खानचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यामुळे आर्यन खान सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. सगळ्यांना वाटलं होत कि, शाहरुख खान एक मोठा अभिनेता आहे तर आर्यन खानसुद्धा अभिनेताच होईल. पण आर्यनने अभिनय नव्हे तर लेखन निवडले आणि लेखक म्हणून सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे.

View this post on Instagram

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

आर्यन खान फक्त २४ वर्षाचा आहे. यामुळे त्याचे चाहतेही तरुण वर्गातील आहेत. माहितीनुसार, आर्यनने वेबसीरिजची कथा लिहिण्याचे काम नुकतेच पूर्ण केले असून तो या वेबसीरिजसाठी कलाकारांच्या शोधात आहे. लेखनापासून, कास्टिंगपर्यंत प्रत्येक बारीक गोष्टीत आर्यन स्वत: जातीने लक्ष घालतोय. कलाकारांचे प्रोफाइल पाहतोय आणि पात्र निश्चित करतोय. याबाबत तो म्हणतो कि, ‘माझ्या वेबसीरिजमध्ये अशा कलाकारांची निवड व्हायला हवी जे खरोखर त्या भूमिकेला शोभून दिसतील.’ काही कलाकारांचे ऑडिशन झाले आहेत. तर काहींच्या नावाचा विचार सुरु आहे.

Tags: Aryan KhanBollywood DebutInstagram PostShahrukh Khan SonViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group