Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आनंदीमुळे रमाला जाणवणार चिंगीचा स्पर्श; मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक झाले भावुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 14, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
nava gadi nav rajya
0
SHARES
554
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर अलीकडेच सुरु झालेली ‘नवा गडी, नवं राज्य’ हि मालिका सध्या तुफान गाजते आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र, कथानक आणि मालिकेत रंगवलेले किस्से सगळं काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हयात नसलेल्या रामाचा संसार सांभाळायला आलेली आनंदी आता कुठे संसारात पक्की मुरतेय. तिला रमा दिसते हे ती सांगू शकत नसली तरी रमाचं अस्तित्व नाकारणे तिला शक्य नाही हे तिला समजून चुकले आहे. या अँलिकेतील हळव्या भावनांचा ओलावा प्रेक्षकांच्या मनाला चिंब करीत आहे. नुकताच एक प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये रमा तिच्या लेकीचा स्पर्श आनंदीच्या माध्यमातून अनुभवणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक नवा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये रागावलेली चिंगी म्हणजेच रेवा कुणाशीही बोलायचं नाही म्हणून एकटीच स्वतःच्या खोलीत जाऊन बसते. तिच्या मागे मागे आनंदीसुद्धा जाते आणि माझ्याशी बोलना असे म्हणते. पण चिंगी काही ऐकत नाही. मग आनंदी अळी मिळी गुपचिळी असे बोलते. चिंगी आनंदीला याचा अर्थ विचारते आणि गट्टी होते. मग चिंगी आनंदीला मिठी मारते. यावेळी आनंदी तिच्या डोक्यावर हात ठेवताना रमाचा हातसुद्धा हातात घेते. ज्यामुळे रमाला आपल्या लेकीचा स्पर्श आनंदीच्या माध्यमातून जाणवतो. हा प्रसंग पाहून अनेक नेटकऱ्यांनी भावनिक प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

सध्या सोशल मिडीयावर हा प्रोमो व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. अलीकडे हि मालिका त्यात दाखवलेल्या काही प्रसंगांमुळे प्रचंड ट्रोल झाली होती. पण मालिकेच्या मेकर्सने वेळीच कथानकाला आवर घातला आणि प्रेक्षकांच्या कलाने घेतलं. ज्यामुळे पुन्हा एकदा हि मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करू लागली आहे. त्यात या मायेच्या प्रसंगाने तर ट्रोलर्सला जिंकले आहे. मालिकेतील रमा, राघव, आनंदी, चिंगी, सुलक्षणा बाई, वर्षा, आबा, पाटकर दांपत्य आणि बबन हि सगळी पात्रे आता प्रेक्षकांना आपलीशी वाटू लागली आहेत. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत आता या मालिकेचीही लवकरच भर पडणार असे दिसत आहे.

Tags: Instagram Postmarathi serialNava Gadi Nav RajyaPromo Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group