Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जगप्रसिद्ध कलाकृती ‘हॅरी पॉटर’मधील ‘हॅग्रीड’ काळाच्या पडद्याआड

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 15, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Robbie Coltrane
0
SHARES
80
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हॉलिवूड चित्रपटांमधील ‘हॅरी पॉटर’ हि अत्यंत गाजलेली सिरीज आहे. या सीरिजमधील प्रत्येक पात्रावर फक्त लहान मुलांनीच नव्हे तर मोठ्या वयोगटातील प्रत्येकाने प्रेम केले. ‘हॅरी पॉटर’ या चित्रपटातील हॅग्रीड या भूमिकेतून प्रसिद्ध अभिनेते रॉबी कोलट्रेन यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आज त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आली आहे.

We are hugely saddened to hear of the passing of the magnificent Robbie Coltrane who played Hagrid with such kindness, heart and humour in the Harry Potter films. He was a wonderful actor, a friend to all and he will be deeply missed. pic.twitter.com/CCofb6BMo6

— Wizarding World (@wizardingworld) October 14, 2022

वयाच्या ७२ व्या वर्षी हॅरी पॉटरचा हॅग्रीड म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते रॉबी कोलट्रेन यांनी जगाचा निरोप घेतला आहे. या बातमीने त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

There's no Hogwarts without you, Hagrid 💔#RIP #Hagrid #RobbieColtrane #HarryPotter pic.twitter.com/3bRTl1jlhl

— HB Creations (@HBcreations7) October 15, 2022

अनेक विविध चित्रपटात विविध भूमिकेतून काम करणाऱ्या रॉबी कोलट्रेन यांचा स्कॉटलंडमधील फाल्किर्कजवळील रुग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त त्यांच्या एजंट बेलिंडा राइट यांनी दिले आहे. कोलट्रेन यांच्या निधनावर दुःख व्यक्त करीत हॅरी पॉटरच्या लेखका जेके रोलिंग यांनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहणारे एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी कोलट्रेन यांचे वर्णन “इनक्रेडिबल टॅलेंट” आणि “परिपूर्ण” असे केले आहे. अनेकांनी कोलट्रेन यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारे ट्विट्स आणि मेसेज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

I remember first seeing #RobbieColtrane in Nuns on Run when I was a kid, laughing my head off thinking what a wonderful actor he was. My condolences to his family and friends. Rest in piece. #legend pic.twitter.com/woQINl41mX

— Jonny Valentine (@1jonnyvalentine) October 15, 2022

हॉलीवुड सिनेसृष्टीसाठी कोलट्रेन यांचे निधन मोठी हानी आहे. कोलट्रेन हे मूळ स्कॉटिश स्टार असून त्याचे खरे नाव अँथनी रॉबर्ट मॅकमिलन असे आहे. त्यांचा जन्म १९५० साली दक्षिण लॅनार्कशायरच्या रुदरग्लेन येथे झाला. ‘प्ले फॉर टुडे’ या टीव्ही मालिकेतून १९७९ साली त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे १९८७ साली त्यांनी ‘स्कॉटिश रॉक अँड रोल’ ‘बँड द मॅजेस्टिक्स’च्या टुटी फ्रुटीमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती.

Rest in peace #RobbieColtrane . There is no #Hogwarts without you #Hagrid. You will be deeply missed. 😭😭😭😭😭 #hagridforever #HarryPotter pic.twitter.com/mXWobAemHE

— Prashant Kumar Singh (@IamPrashant_5) October 15, 2022

त्यांना २००६’च्या नवीन वर्षाच्या सन्मान यादीत त्यांच्या नाटकातील सेवांसाठी ओबीई बनवण्यात आले होते. शिवाय २०११ मध्ये त्यांनी चित्रपट सृष्टीत दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना ‘बाफ्टा स्कॉटलंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Tags: death newsHarry Potter FameHollywood ActorRobbie ColtraneTwitter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group