Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘वुव वुव.. नोराच्या कातिल मूव्ह’; अभिनेत्रीने बीच डान्सचा व्हिडीओ केला शेअर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 15, 2022
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Nora Fatehi
0
SHARES
165
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या अभिनयापेक्षा तिच्या लटके झटके म्हणजेच नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. ती एक चांगली अभिनेत्री आहेच पण यापेक्षा जास्त ती उत्तम नृत्यांगना आहे.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

वेस्टर्न डान्सच्या बाबतीत तर नोराची कंबर, हात, पाय कुणीच धरू शकत नाही. त्यात ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे आवर्जून आपल्या मुव्ह्ज शेअर करत असते. सध्या तिने आपल्या मित्रांसोबतचा बीच डान्स सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर तिच्या हॉट मूव्ह्सचा कातिलाना व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो आहे. कारण या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नोरा एका बीचसाईडवर दिसते आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये नोराचा अतिशय बोल्ड लूक आपण पाहू शकता. यामध्ये नोराने गुलाबी रंगाच्या क्रॉप टॉप परिधान केला आहे. तर त्यासोबत निळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे. ज्याचे बटण खुले आहे. तिचा हा बोल्ड अंदाज पाहून सोशल मीडियावरील वातावरण तापलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

या अभिनेत्री नोरा फतेहीचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लाईक केला जातो आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिचे मित्रसुद्धा दिसत आहेत. नोरा फतेहीचा किलर अंदाज सगळ्यांना भावला आहे. अभिनेत्री नोरा फतेहीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ‘आगामी काळात ती अभिनेता अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘थँक गॉड’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिचं आणि सिद्धार्थचं एक गाणं आहे. ज्यामध्ये तिचा हॉट लूक फार चर्चेत आला आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostNora fatehiViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group