Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठी अभिनेत्रींसोबत Uber ड्राइव्हरचे गैरवर्तन; रात्रीच्यावेळी सुनसान जागी गाडी थांबवली अन..

Adarsh Patil by Adarsh Patil
October 16, 2022
in Breaking, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
Manava Naik
0
SHARES
2.8k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

मुंबई । मागील काही दिवसांमध्ये महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. आता अभिनेत्रींच्याबाबतीतही असे प्रकार घडत असल्याचे दिसत आहे. मराठी अभिनेत्री मनवा नाईक (Manava Naik) यांच्यासोबत एका Uber कॅब ड्राइव्हरने गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईत शनिवारी रात्री सदर घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी सुनसान जागी गाडी थांबवून कॅब चालकाने मनवाला धमकावण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, मराठी अभिनेत्री मनवा नाईक शनिवारी रात्री ८:३० वाजेच्या दरम्यान मुंबईत कॅब मध्ये बसली. BKC च्या सिग्नलवरून थोडे पुढे गेल्यानंतर चालकाने अभिनेत्रींसोबत गैरवर्तन करण्यास सुरवात केली. गाडी चालवत असताना चालक कोणासोबत तरी फोनवर मोठमोठ्याने बोलत असल्याने अभिनेत्री (Manava naik) अन चालक यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर सुनसान रस्त्यावर गाडी थांबवून थांब तुला दाखवतोच असं म्हणत चालकाने अभिनेत्रीला धमकावण्याचा प्रयत्न केला. असा आरोप मनवा नाईक हिने केला आहे.

मनवा नाईक हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे. यामध्ये तिने घडलेली सर्व घटना सांगितली आहे. सुनसान रस्त्यावर चालकाने गाडी थांबवली तेव्हा अभिनेत्री घाबरून ओरडू लागली. तेव्हा रस्त्यावरील दोन दुचाकीस्वारांना हा प्रकार लक्षात आला. तसेच पेसेंजर घेऊन निघालेल्या एका रिक्षा चालकाने कॅब ला थांबवत मनवाला गाडीतून बाहेर काढलं. या सर्व थरार नाट्यानंतर अभिनेत्री मनवा हिला मोठा धक्का बसला आहे.

I took uber at 8.15pm. the uber driver started talking on phone. At BKC signal he jumped the signal.He started arguing. I intervened. He got angry. Said..' Tu bharegi kyaa 500 rupe'? The uber driver started threatening me..@mybmc @CMOMaharashtra @PMOIndia @MumbaiPolice

— Manava Arun Naik (@Manavanaik) October 15, 2022

दरम्यान, मुंबईचे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी कॅब चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. शहर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून लवकरच दोषीवर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Manava Naik)

Tags: crime newsManava NaikMarathi Actressmumbai
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group