Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अल्लू अर्जुन अभिनित ‘पुष्पा 2- द रुल’च्या शूटिंगला सुरुवात; सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 18, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Pushpa The Rule
0
SHARES
108
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिस गाजवलाच. शिवाय प्रेक्षकांची मने देखील जिंकली. या चित्रपटाच्या भव्य यशानंतर चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार अशी सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. तर प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की, ‘झुकेगा नहीं साला’ म्हणत पुष्पा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. कारण पुष्पा चित्रपटाच्या पुढील भागाचे चित्रीकरण सुरु झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Mythri Movie Makers (@mythriofficial)

मिळालेल्या अपडेटनुसार, अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा- द राईज’ हा चित्रपट प्रचंड गाजला आहे. थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे मन जिंकलेल्या या चित्रपटाची भुरळ अशी काही पडली आहे कि उतरू नये असेच वाटत आहे. म्हणूनच या यशानंतर निर्मात्यांनी फार वेळ न घालवता पुष्पा सिरींजमधील दुसरा भाग अर्थात ‘पुष्पा- द रुल’ची घोषणा केली आहे. तेव्हापासुन चाहते या चित्रपटाच्या अपडेटवर लक्ष ठेवुन आहेत. दरम्यान आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. तास एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

🔥🔥🔥🔥 look at thaaaaat! 🔥 it’s starting y’all 💃🏻 https://t.co/tr8VhuOvO7

— Rashmika Mandanna (@iamRashmika) October 17, 2022

Mythri Movie Makers यांच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅन्डलवर ‘पुष्पा द रुल’च्या सेटवरील एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये चित्रपट निर्माती टिम काम करत असल्याचे दिसत आहे. या फोटोवरून समजते कि ‘पुष्पा- द रुल’च्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला असून काम एकदम जोरात सुरु झाले आहे. ‘पुष्पा द राइज’ चित्रपटातील श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्ना हिने देखील या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे फोटो ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. दरम्यान या आगामी भागात अल्लू अर्जुनसोबत, रश्मिका मंदान्ना, फहाद फाजील यांच्यासह खलनायक म्हणून विजय सेतुपतीदेखील दिसण्याची शक्यता आहे. शिवाय हा चित्रपट २०२३ सालाच्या अखेरीस प्रदर्शित होऊ शक्यतो अशी शक्यता आहे.

Tags: Allu ArjunInstagram PostPushpa: The Rulerashmika mandanaUpcoming FilmViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group