Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘गावा गावात एकच फॅक्टर.. चालणार फक्त नानाचा ट्रॅक्टर’; नादखुळा गाण्याचा सोशल मीडियावर कहर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 19, 2022
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Nanacha Tractor
0
SHARES
241
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने आजपर्यंत प्रेक्षकांचे विविध माध्यामातून मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन मनोरंजनाचा डाव टाकणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने पुन्हा एकदा जबरदस्त डाव टाकला आहे. यावेळी एव्हरेस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मातीशी संबंधित प्रत्येकासाठी दमदार गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याचे नाव ‘नानाचा ट्रॅक्टर’ असे आहे. या गाण्यात मुख्य पात्र नाना म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेते किशोर चौघुले दिसत आहेत. अतिशय भन्नाट चालीचं आणि दमदार शब्दरचनेचं हे गाणं रिलीज झालं असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर या नव्याकोऱ्या भन्नाट गाण्याचा एक टिझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत एक कॅप्शनही दिलं आहे. ज्यात लिहिलं आहे कि, ‘महाराष्ट्रातील सर्व ट्रॅक्टर वर वाजणार त्यांचं हक्काचं एक दमदार मराठी गाणं “नानाचा ट्रॅक्टर” आलंय तुमच्या भेटीला फक्त “एव्हरेस्ट मराठी” यूट्यूब चॅनेल वर’. या गाण्याला आतापर्यंत ४०० हुन अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट आल्या आहेत. ज्यामध्ये युजर्स गाण्याचे बोल आणि म्युझिकचे कौतुक करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

‘नानाचा ट्रॅक्टर’ या गाण्याचे बोल, चाल आणि गायन प्रवीण आंबेकर यांचे आहे. तर संगीत समीर यांचे आहे. या गाण्याचे बोल अतिशय मातीतले आणि सोप्पे आहेत. शिवाय संगीत कुणालाही थिरकायला भाग पाडेल असं आहे. या गाण्याच्या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली आहे कि, ‘गाणे खूप सुंदर आहे आणि संपूर्ण टीमने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्व आमच्या ट्रॅक्टर गाण्याला तुमचे प्रेम आणि पाठिंबा द्याल.’ याशिवाय आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे कि ‘नादखुळा’

Tags: Everest EntertainmentInstagram PostNew Song ReleaseViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group