Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अब्दुच्या नॉमिनेशनमुळे बिग बॉस 16’चा टीआरपी ड्रॉप; प्रियंकावरही प्रेक्षक नाराज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 27, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BiggBoss16
0
SHARES
5.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉसचा १६ वा सीजन जोरदार चर्चेत आहे. यावेळी १६ व्या पर्वत सहभागी झालेले सगळेच स्पर्धक शातीर आहे असे म्हणायला काही हरकत नाही. कारण हे स्पर्धक एकमेकांना घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट तर करतात पण त्यासोबतच नंतर लुलूपुचू करून एकमेकांशी गोडीगुलाबीने राहतात. हा असा गेम पहिल्यांदाच प्रेक्षकही पाहत आहेत. नुकतेच या घरातील नॉमिनेशन कार्य पूर्ण झाले आणि यावेळी सगळ्यांचा लाडका अब्दू रोझीकदेखील नॉमिनेट झाला. आता साहजिकच यामुळे स्पर्धकांना फरक पडला नाही पण प्रेक्षकांना मात्र पडला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

तिसरा आठवडा पूर्ण होताच या घरातून स्पर्धक म्हणून आलेली मिस इंडिया रनरप मान्या सिंग कमी वोटिंगमुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. यानंतर या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यात गौतम विज, टीना दत्ता, निमृत कौर अहलुवालिया, गोरी नागोरी, सौंदर्या शर्मा, अब्दु रोझिक आणि शिव ठाकरे हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्यामुळे येत्या दिवसांतून बिग बॉसच्या घरातून यांच्यापैकी कुणीतरी एक जाणार आहे हे नक्की. दरम्यान या नोमिनेटेड यादीत अब्दुचे नाव सामील झाल्यामुळे प्रेक्षक प्रियांका चहर चौधरीवर प्रचंड भडकले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अब्दुविषयी प्रेक्षकांमध्ये विशेष प्रेम आहे. त्यामुळे प्रियंकाला सेफ करून अब्दुला नॉमिनेट करणे काही प्रेक्षकांना पटले नाही. याचा परिणाम शोच्या रेटिंगवरही झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून काही स्पर्धक जाणीवपूर्वक अब्दुला टार्गेट करत आहेत. ज्यामध्ये प्रियंका चहरचा पहिला नंबर आहे असे नेटकरी म्हणत आहेत. प्रियंकाने अब्दुसह साजिद खानलासुद्धा जणू शत्रु मानलंय. अब्दुची लोकप्रियता अफाट असताना प्रियंकाने त्याच्याविषयी केलेली चुगली बिग बॉसने मनावर घेतली आणि म्हणूनच तो नॉमिनेट झाला असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्यामुळे प्रियांकाबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

Tags: Abdu RozikBigg Boss 16Colors TVnominationsPriyanka ChaharViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group