Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Bigg Boss 16: ‘शुक्रवार का वार’ होणार खास; सलमान घेणार सुंबुल- अंकितचा रिऍलिटी चेक क्लास

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 28, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
119
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस म्हटलं कि राडे रोडे, लफडी, मारामारी, शिव्या हे सगळं आलं. त्यामुळे असं कुणी चुकलं तर त्याला सरळ वाटेवर आण्यासाठी सलमान खान नेहमीच तयार असतो. बिग बॉसच्या १६ व्या सिजनमध्ये असे चुकणारे आणि चुकवणारे बरेच आहेत. गेल्या शुक्रवार का वारसाठी सलमान खान हजर राहू शकला नाही. याचे कारण म्हणजे त्याला डेंग्यूची लागण झाली होती. पण आता सलमान इज बॅक. त्यामुळे आजच्या शुक्रवार का वारमध्ये तो जबरदस्त बरसताना दिसणार आहे. यावेळी तो अंकित आणि सुंबुल यांच्या मूर्खपणाची हद्द दाखवत त्यांच्या चुका सांगणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

या विकेंड वारचे काही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये सलमान खान एकदम फिट आणि फाईन दिसतो आहे. तर सुंबुल तौकीर खान, अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरी मात्र बेहाल दिसत आहेत. या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान सुंबुलला पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न करेल पण यानंतर पुन्हा करेल असं वाटत नाही. या प्रोमोमध्ये तो बोलताना दिसतोय कि, ‘सुंबूल, आजच्या तारखेत तू एक उदाहरण बनत आहेस. जी कुणाच्याही मागे लागते, रागवते, चिडते आणि नंतर रडत बसते. तु अशीच आहे का..? की तुलाच पहिल्यांदा कळतंय की तु अशी आहेस.’ यानंतर सलमान सुंबुलला लिव्हिंग एरियापासून बेडरूम पॅसेजपर्यंत चालायला सांगतो आणि मग म्हणतो कि, ‘अशाच प्रकारे तु प्रत्येक एपिसोडमध्ये मागेच दिसते.’

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यानंतर सलमान अंकित आणि प्रियंकाला झापतो. सलमान प्रियंकाला म्हणतो कि, ‘प्रियांका, तूच बिग बॉसला सांगितलं की अंकित आतून खूप मजबूत आहे. पण, आम्हाला कसे कळेल..? एक्स-रे घ्यायचे..? अंकित, तू कम्फर्ट झोनमध्ये चालला आहेस. तु इथ का आला आहेस..? त्यावर अंकित म्हणतो की, हा शो जिंकायला. त्यावर सलमान म्हणतो, मला तर असं वाटत नाही.. तुला बघून आम्हांला वाटतं तुला इथे राहावंस वाटत नाही का..? असं वाटतंय की तुला जबरदस्तीने इथ ठेवलं आहे.

Tags: Ankit GuptaBigg Boss 16Instagram PostPriyanka ChaharPromo VideoSalman KhanSumbul Touqueer KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group