Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नेहा धुपियावर चढलं हॅलोविनच भूत; चेटकीण होऊन ड्रॅक्युला पतीसह एन्जॉय केली पार्टी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 31, 2022
in Trending, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Neha Dhupiya
0
SHARES
106
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळी तर झाली आता कशावर पार्टी करायची.? तर हॅलोविन.. होय होय हॅलोविन. सध्या बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींवर हॅलोविन पार्टीच भूत चढंल आहे. बॉलिवूडची अनेक सेलिब्रिटी मंडळी हॅलोविन डे साजरा करत आहेत. हॅलोविनच्या पार्टीसाठी हे कलाकार वेगवेगळ्या भुतिया अवतारात दिसत आहेत. रविवारी मुंबईत अशीच एक जंगी हॅलोविन पार्टी झाली. ज्यामध्ये अभिनेत्री नेहा धुपिया, तिचा नवरा आणि तिची मुलंही हॅलोविन अवतारात दिसली.

View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने तिचा पती अंगद बेदी आणि त्यांची दोन मुलं मेहर, गुरिकसोबत हॅलोवीन पार्टीमध्ये मजा मस्ती केली. यावेळी त्यांनी आवर्जून खतरनाक भुतिया लूक केले होते. जे सगळ्यांपेक्षा हटके, वेगळे आणि आकर्षक होते. मुख्य म्हणजे फक्त नेहाचं नाही तर तिचा पती अंगद आणि मुलांनीही हॅलोविन लूक एन्जॉय केला. यावेळी हॅलोवीन सेलिब्रेशनदरम्यान नेहाने एक व्हिडिओ तयार केला होता. जो तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

या पार्टीसाठी नेहा चेटकीण तर अंगद ड्रॅक्युला बनला होता. इतकंच काय तर त्यांची मुलगी मेहर मकडी आणि छोटुसा गुरिक हॅलोविन पमकीन बनला होता. नेहाचा हा व्हिडीओ प्रचंड मजेशीर आणि गोड आहे. या व्हिडिओला नेहाने कॅप्शन देत लिहिले आहे की, ‘भूत.. एका ड्रॅक्युला आणि एक चेटकीण जी भरदिवसा बाहेर आली आहे. तर एक भोपळा ज्याला काही बदल म्हणुन राईड मिळाली आणि एक गोंडस लहान कोळी जी तिचं जाळं विणतेय. #HappyHalloween #Kamdown.’ या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला Calm Down गाणे वाजत आहे. हा व्हिडीओ फारच क्युट आहे. जो चाहत्यांच्याही पसंतीस पडतोय.

Tags: Bollywood CelebrityHalloween DayInstagram PostNeha DhupiyaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group