Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दृश्यम 2’चा आणखी एक थ्रिलर ट्रेलर रिलीज; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 1, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Drishyam 2
0
SHARES
14.8k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुप्रतीक्षित सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम २’च्या प्रत्येक अपडेटवर प्रेक्षकांचे बारीक लक्ष आहे. साऊथ सिनेमाच्या प्रभावानंतर हिंदी सिनेमा कसा असेल..? याकडे सर्वांची उत्सुकता लागून राहिली आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर्स, टिझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी असलेल्या उत्सुकतेला आणखीच चालना मिळाली होती. यानंतर आता हि उत्सुकता आणखीच वाढवणारा आणखी एक थ्रिलर ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये नव्या पात्रांची योग्य ओळख करून देण्यात आली आहे.

निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवण्यासाठी ‘दृश्यम २’चा आणखी एक नवा ट्रेलर रिलीज केला आहे. हा ट्रेलर तर पहिल्या ट्रेलरपेक्षाही जास्त उत्कंठा वाढवितो आहे. साधारण २ मिनिटे आणि ३० सेकंदांचा हा ट्रेलर आहे. पण यामध्ये खूप रहस्य आणि थ्रिलिंग अनुभव मिळतोय. दृश्यममध्ये आपण विजय साळगावकर आपल्या कुटुंबाला अडचणीतून मोठ्या शिताफीने बाहेर काढतो हे आपण पाहिले होते. शिवाय पोलिसांना आपल्या युक्तीने हुलकावण्यात तो यशस्वी झाला होता. पण जमिनीत घडलेलं रहस्य अद्याप जसच्या तसं आहे. त्याच काय..? ती घुसमट आणि ती भीती आजही साळगांवकर कुटुंब अनुभवतय. सगळ्यांना वाटत होत कि केस इथेच बंद करतील. पण तसं झालं नाही. या केसवर काम करण्यासाठी आता नव्या ऑफिसरने एंट्री घेतली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

विजय साळगावकरच्या कुटुंबावर आजही आरोप केले जात आहेत. पोलिस त्यांचा छळ करून त्यांना मानसिक त्रास देत आहेत. म्हणून दृश्यम २’च्या पहिल्या ट्रेलरच्या शेवटी आपण विजय म्हणजेच अजय देवगणला गुन्हा कबूल करताना पाहिले. या भागाला जोडून हा दुसरा ट्रेलर रिलीज केला आहे. ज्यामध्ये अक्षय खन्ना एका कणखर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतो आहे. यावेळी विजय आणि त्याच्या कुटुंबाची चौकशी तो करताना दिसतोय. त्याने विजय हुशार आहे हे ओळखलंय. पण या हुशारीचा वापर तो कुठपर्यंत करू शकतो याची त्यालाही कल्पना नाही.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

वायकॉम 18 स्टुडिओ आणि टीसीरिज निर्मित, अभिषेक पाठक दिग्दर्शित आणि अजय देवगण अभिनित ‘दृश्यम २’ येत्या १८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होतोय. यामध्ये अजय व्यतिरिक्त अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, मृणाल जाधव आणि इशिता दत्ता अन्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Tags: Ajay Devgnakshay khannaDrishyam 2Official TrailertabbuViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group