Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कितीक हळवे.. कितीक सुंदर’; साराच्या सौंदर्यासाठी शब्द पडले अपुरे

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 2, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sara Ali Khan
0
SHARES
79
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत ग्लॅमर आणि सौंदर्याची काही कमी नाही. पण अनेक अभिनेत्री अनेकदा पारंपरिक वेषभूषेपेक्षा पाश्चात्य कपड्यांना अधिक पसंती देतात. यामुळे क्वचितच एखादी भारतीय अभिनेत्री भारतीय पेहरावात पहायला मिळते. बॉलिवूडच्या यंग फिमेल सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री सारा अली खान मात्र अनेकदा भारतीय पेहरावात दिसली आहे. ती या पेहरावात सुंदरही दिसते. नुकतेच तिचे सलवारमधील काही फोटो सोशल मीडियावर तिने शेअर केले आहेत. जे पाहून तिच्या सौंदर्याची तारिफ करणाऱ्या नेटकऱ्यांनादेखील शब्द अपुरे पडले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

अभिनेत्री सारा अली खानने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये साराने पिस्ता रंगाचा फ्लोरल डिझाईन असलेला सलवार ड्रेस परिधान केला आहे. सोबतच मोकळे केस, कपाळावर बिंदी, कानात साजेशी ज्वेलरी यामुळे तिचा लूक आणखीच उठून आला आहे. या ड्रेसमध्ये पाण्याच्या काठावर बसलेली सारा अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याला सन लाइटमुळे आणखीच चार चाँद लागले आहेत. साराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

साराने या फोटोसह एक सुंदर मेसेज देणारे कॅप्शन लिहिले आहे. यात तिने लिहिले आहे कि, ‘इतरांवर प्रभुत्व मिळवणे ही शक्ती आहे, स्वतःवर प्रभुत्व मिळवणे ही खरी शक्ती आहे.- लाओ त्झू’. साराच्या या फोटोंवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘तू खूप सुंदर दिसत आहेत.. मला तर माझी नजर हटवताच येत नाहीये’. तसेच आणखी एकाने लिहिले आहे कि. ‘तुझी सुंदरता शब्दांत किंवा वाक्यात सांगणे खरंच अशक्य आहे.. या पृथ्वीवर मी पाहिलेली सगळ्यात सुंदर व्यक्ती तू आहेस.’

Tags: Bollywood ActressInstagram PostSara Ali KhanViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group