Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘समजूतदारपणा आयुष्याला बेरंग करतो’; मानसी नाईकच्या आयुष्यात भावनिक वादळ..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 11, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Manasi Naik
0
SHARES
8k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या नृत्य कलेसह हटके अदांनी आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी मानसी नाईक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे अनेकदा ती विविध व्हिडीओ आणि लूक शेअर करणे पसंत करते. तिच्या प्रत्येक पोस्टवर तिचे चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत तिला प्रोत्साहित करताना दिसतात. यावेळी तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचे हावभाव तर मन जिंकतील पण कॅप्शन पेचात पाडणारे आहे.

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

अभिनेत्री मानसी नाईकने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘समझदारी.. जिंदगी को बेरंग कर देती है!’. आता नेमकं असं काय झालंय..? किंवा मानसीला नेमकं काय म्हणायचं आहे ते यातून स्पष्ट होत नसलं तरीही व्हिडिओतील तिचा लूक फारच लक्षवेधी आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘प्रेम में तोहरे.. ऐसी पडी मैं’ हे गाणे ऐकू येत आहे. शिवाय या व्हिडिओत तिच्यासोबत तिचं मांजरही दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

मानसीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय आणि यावर तिचे चाहते तसेच अन्य नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओतील तिच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रेमात पडणारे आहेत. तर दुसरीकडे व्हिडीओचे कॅप्शन मात्र तिच्या मनात भावनांचं वादळ सुरु आहे का काय..? असा प्रश्न निर्माण करत आहे. सगळ्यात आधी म्हणजे मानसीचे चाहते तिच्या डोळ्यांची, अदांची आणि लूकची तारीफ करत आहेत. अनेकांनी तू अशा पेहरावात छान दिसतेस अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने तर एव्हढे व्हिडीओ नको शेअर करू तुला पाहून मी प्रेमात पडेन असेही म्हटले आहे.

Tags: Instagram PostManasi NaikMarathi ActressViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group