Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Big Boss 16 Update : अर्चना गौतमची बिग बॉस मध्ये घरवापसी; पहा व्हिडीओ

Adarsh Patil by Adarsh Patil
November 13, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ
Big Boss 16 Update
0
SHARES
36
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

मुंबई । बिग बॉस (Big Boss 16) शो जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धक ना ना प्रकारच्या युक्ती आजमावत असतो. नुकतेच शिव ठाकरे आणि अर्चना गौतम (Archana Gautam) यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर अर्चनाला ‘बिग-बॉस’च्या घरातून हाकलण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा अर्चना गौतम परतली असून तिला पाहून घरातील रहिवाशांना धक्काच बसला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अर्चना गौतमच्या एंट्रीचा व्हिडिओ कलर्स टीव्हीने (Colours TV) त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अर्चना गौतम ग्रँड एन्ट्री करत आहे आणि तिला पाहून घरातील सदस्यही हैराण झाले आहेत. व्हिडिओत अर्चना आपल्याच नादात आहे आणि फक्त शो जिंकण्यात मग्न आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कलर्स टीव्हीने कॅप्शनही लिहिले आहे. ‘अर्चनाचं पुनरागमन थक्क करणार झालं, आता घरात नवीन गोंधळ काय असेल?

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

अर्चना गौतमला परतताना पाहून चाहते जल्लोषात आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. काही वेळातच या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आणि हा आकडा आता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अर्चनाच्या एक्झिटमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती, मात्र आता तिला पुन्हा बघायला मिळाल्याने चाहते खूश आहेत. (Big Boss 16)

Tags: Big BossBig Boss 16Salman Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group