Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठी सिनेविश्वाला धक्का; ज्येष्ठ अभिनेते सुनिल शेंडे यांचे निधन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 14, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Sunil Shende
0
SHARES
1.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातून वारंवार दुःखद बातम्या समोर येत आहेत. काल सोमवारी १३ नोव्हेंबर २०२२ रोजी तुझ्यात जीव रंगला मालिका फेम कल्याणी कुरळे- जाधव हीचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले. या बातमीने अवघं मनोरंजन विश्व हादरलं. हे दुःख कमी होण्याआधीच आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सुनिल शेंडे यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Majhi Bhadravati माझी भद्रावती (@majhibhadravati)

 

मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या ७५ व्या वर्षी अभिनेते सुनिल शेंडे यांची प्राणज्योत मालवली. रात्री १ वाजता मुंबईतील विलेपार्ले स्थित निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. मराठी सिनेसृष्टीत गेली अनेक वर्ष सातत्याने विविध भूमिका गाजवून त्यांनी स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे.

 

ज्येष्ठ अभिनेते सुनिल शेंडे यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. निकटवर्तियांनी दिलेल्या माहितीनुसार, आज त्यांच्या पार्थिवावर पारशीवाडा येथे अंत्य संस्कार केले जातील. त्यांच्या घरी अंत्य दर्शनासाठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. हा धक्का पचविणे मराठी सिनेसृष्टीसाठी फार अवघड मानला जात आहे. एका सशक्त अभिनेत्याने इतक्या लवकर एक्झिट घेणे खरोखरच चटका लावणारे ठरले आहे.

Tags: death newsFamous Marathi ActorInstagram Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group