Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्लिज ‘बायस्ड’ म्हणू नका; झलक’च्या अंतिम टप्प्यात येऊन एव्हिक्ट झालेल्या निया शर्माची पोस्ट व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 21, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Nia Sharma
0
SHARES
315
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सेलिब्रिटींना नाचवणारा लोकप्रिय डान्सिंग रिऍलिटी शो अर्थात ‘झलक दिखला जा’चा १० वा सीजन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला. या शोमध्ये अनेक ओळखीचे चेहरे अतोनात मेहनत घेऊन हा सीजन जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसले. ज्यामध्ये अगदी अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी, निया शर्मा, मिस्टर फैजु, निशांत भट्ट या सेलिब्रिटींचा समावेश होता. यातील काहींनी आधीच गटांगळी खाल्ली. मात्र नुकताच शेवटच्या टप्प्यात येऊन निया शर्माचा प्रवास संपला आणि यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. यांनतर नियाने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांची समजूत घातली आहे.

View this post on Instagram

A post shared by Tarun Raj Nihalani (@mr.tarunraj)

टेलिव्हिजनच्या लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा आणि नीति टेलर या दोघीही ‘झलक दिखला जा 10’च्या सेमीफायनलमधून शोबाहेर झाल्या आहेत. हे एव्हिक्शन प्रेक्षकांसह परीक्षकांसाठी देखील धक्कादायक ठरलं आहे. उपांत्य फेरीतून निया आणि निती या दोगीही बाहेर पडल्याने हा शौ बायस्ड अर्थात पक्षपाती आहे असं बोललं जात आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

जेव्हा अमृता खानविलकर बाहेर पडली होती तेव्हाही प्रेक्षकांनी असेच काहीसे म्हटले होते. नियाला प्रेक्षक या शोची विजेती म्हणून पाहत असतांना शोचे नियम आणि परिक्षकांचा निर्णय यामुळे तिला आणि नीतीला बाहेर जावं लागलं.

निया आणि नीती दोघींचीही सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग असताना हे असं कसं झालं..? त्यात दोघीही उत्तम स्पर्धक होत्या. तरीही एव्हीक्ट कशा झाल्या म्हणत लोक संताप व्यक्त करत आहेत. अशावेळी नियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिले आहे की, ‘मी शोमधील माझ्या प्रवासावर खूश आहे. त्यामुळे प्लिज ‘अनावश्यक ट्रेंड’ सुरू करू नका किंवा या शोला ‘बायस्ड’ म्हणू नका…’ यासोबत तिने एक भावनिक पोस्ट शेअर करत शोचे आभार मानले आहेत आणि शोमधील तिच्या प्रवासाचे वर्णन केले आहे.

Tags: Colors TVInstagram StoryJhalak Dikhhla Jaa 10Nia Sharmaviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group