Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS’च्या इतिहासात पहिल्यांदाच.. 1 नव्हे, 2 नव्हे तर 4 वाईल्ड कार्ड एंट्री होणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 25, 2022
in TV Show, Hot News, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
248
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाने दणक्यात ५० दिवसांचा पल्ला पार केला आहे. स्पर्धकांनी अगदी अटीतटीची टक्कर देत इथपर्यंतचा प्रवास केला आहे. आतापर्यंत अनेक सदस्यांनी बिग बॉसचा निरोप घेतला. यानंतर आता उरलेल्या सदस्यांना एक मोठे सरप्राईज म्हणून येत्या भागात बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात एकाच वेळी एक, दोन नव्हे तर तब्बल ४ वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहेत. हि बाब बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एकावेळी ४ वाईल्ड एंट्री होणार आहेत. नुकताच या वाईल्ड कार्ड एंट्रीची माहिती देणारा एक प्रोमो कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एकावेळी ४ वाईल्ड कार्ड एंट्री होणार असे सांगितले जात आई. मात्र हे चार सदस्य नेमके कोण आहेत.. ? ते बिग बॉसच्या घरात कधी प्रवेश करणार..? याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. पण हे वाईल्ड कार्ड नक्की कोण आहेत याबाबत मात्र संपूर्ण प्रेक्षक वर्गाला उत्सुकता लागली आहे.

प्रोमोनुसार, बिग बॉसच्या घरामध्ये या चार नव्या सदस्यांची वाइल्ड कार्ड एंट्री होताना दिसते. या स्पर्धकांच्या एंट्रीने घरातील सगळेच स्पर्धक प्रचंड खुश झाल्याचेही दिसते. पण हेच वाईल्ड कलर्ड स्पर्धक नंतर जुन्या स्पर्धकांसाठी खेळ अवघड करणार आहेत हे यांच्या लक्षात येत नाहीये. अद्याप बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेणारे हे चार चेहरे नक्की कोण आहेत..? याबाबत माहिती नसली तरीही यांच्या येण्याचे घरातील सगळी गणितं बदलणार हे नक्की. काही प्रेक्षकांनी जुनेच स्पर्धक नव्याने रिएंटर होत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आता हे नक्की कोण आहेत हे तर आगामी भागातच कळेल.

Tags: Bigg Boss Marathi 4colors marathiInstagram PostPromo VideoWild Card Entry
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group