Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेते प्रशांत दामले यांना ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार जाहीर; चाहत्यांमध्ये आनंदी आनंद

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 26, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prashant Damle
0
SHARES
95
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमी तसेच सिनेसृष्टीत गेल्या तीन दर्शकांहून अधिक काळ सातत्याने गाजविणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणून प्रशांत दामले यांची ख्याती आहे. आजतागायत रंगभूमीच्या अविरत केलेल्या सेवेसाठी टाळ्यांच्या स्वरूपात प्रेक्षकांनी नेहमीच त्यांच्यावर प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. यानंतर आता अभिनेते प्रशांत दामले यांच्या चाहत्यांना अत्यंत सुखद धक्का लागला आहे. मराठी रंगभूमीची सेवा करत मराठी नाट्यरसिक आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या प्रशांत दामले याना ‘संगीत नाटक अकादमी’ यांचा मनाचा पुरस्कार जाहीर करण्यात आलं आहे. याबाबत दामलेंनी माहिती दिली आहे.

अभिनेते प्रशांत दामले यांनी अधिकृत सोशल मीडिया फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेयर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलं लिहिले आहे की, ‘आपल्या सर्वांच्या अलोट प्रेमामुळे व आशीर्वादामुळे मला ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला.. असच प्रेम असूदे’. अशा शब्दात दामले यांनी आपल्या आनंद भावना आणि आनंद वार्ता चाहत्यांसह शेअर केली आहे. हि पोस्ट शेअर केल्यापासून मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार तसेच नेटकरी आणि चाहते त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prashant Damle (@damleprashant)

प्रशांत दामले यांची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होते आहे. त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीला सलाम ठोकून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. अलीकडेच दामले यांनी त्यांच्या नाटकाचा १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग सादर केला. यानिमित्त मुंबईतील एका नाट्यगृहामध्ये त्यांना विशेष कामगिरीसाठी पुरकर देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी तसेच हिंदी चित्रपट क्षेत्रातील विविध कलाकार मंडळी या सोहळ्यास उपस्थित होते.

Tags: Facebook PostHonourable Awardmarathi actorPrashant Damleviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group