Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बटबटीत, 4 किलो मेकअप..’; घटस्फोटाचं दुःख श्रुंगारामागे लपवताना मानसी नाईक नेटकऱ्यांकडून ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 26, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Manasi Naik
0
SHARES
242
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या विविध लूक, फोटो आणि अदाकारी साठी चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रॉब्लेम्समुळे चर्चेत आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा एकमेकांपासून विभक्त होत असून तास घटस्फोटासाठी तिने अर्ज दाखल केला आहे. या दरम्यान मानसी आणि प्रदीप त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर विविध पोस्ट शेअर करत आहेत. नुकतीच मानसी नाईकने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

मानसीने व्हिडीओ पोस्ट शेअर करत सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘देवानं आज मला सांगितलं… मला माहित आहे सध्याचा काळ तुझ्यासाठी खूप कठीण आहे आणि तू अनेक चढ- उतारांचा सामना करतेयस आणि भावनांशी तुझा संघर्ष सुरू आहे. तू एका अडचणीतून बाहेर येत नाही तर समोर दुसरा संकटात टाकणारा प्रसंग उभा राहतोय. नेहमीच आपल्या भोवतालच्या वादळाला शांत करण्याची गरज नसते, तुझ्या मनातल्या तीव्र वादळाला शांत करण्याचं काम मी करेन, पण तू हार मानू नकोस. तुला कदाचित माहितही नसतील अशी संकटं समोर उभी राहतील पण मी त्यावेळी तुझ्या पाठीशी असेन, कायम. तू आणि मी मिळून एकत्रितपणे या संकटाशी दोन हात करूया, जे आपण नेहमी करत आलोय. सगळं नीट होईल. तुला न्याय मिळायला हवा. तुला प्रेम मिळायला हवं.’

या व्हिडीओत मानसीने गुलाबी रंगाची नववारी साडी नेसली आहे आणि सोबत शृंगार केला आहे. गळ्यात हार, हातात बांगड्या, नाकात नथ, कानात झुमके, माथ्यावर बिंदी असा तिचा लूक आहे. यात मानसी रफींच्या एका गाण्यावर थिरकताना दिसतेय. तिची हि पोस्ट वाचल्यावर अनेकांनी तिला मानसिक आधार दिला आहे. तर अनेकांनी तिच्या व्हिडीओ पोस्टवरून तिला ट्रोल केले आहे.

अनेकांना तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख दिसत आहे. तर अनेकांना तिच्या चेहऱ्यावरील मेकअप. कुणी तिला ४ किलो मेकअप म्हणून हिणवलं आहे. तर कुणी तिला आता हेच कर तू म्हणत टोचून बोल लावला आहे. इतकंच काय तर कुणी बटबटीत म्हणून तिची खिल्ली देखील उडविली आहे.

Tags: Divorce Case FiledInstagram PostManasi NaikPradeep khareraSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group