Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दगाबाज..फ्रॉड..’ टिनाला डावलून शिवने निम्रितला दिली कॅप्टन्सी; नव्या शत्रुत्वाला सुरुवात..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 28, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
4.5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस’च्या घरात मैत्री आणि शत्रुता हे दोन भाव अगदीच पक्के आहेत. मैत्रीत कुस्ती आणि कुस्तीत दोस्ती अशी अनेक समीकरण या घरात पहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून या घरात कॅप्टन्सीचं वारं घुमताना दिसत आहे. साजिदनंतर शिव आणि आता शिवनंतर कोण..? असा प्रश्न असताना टीना तिलाच कॅप्टन्सी मिळावी म्हणून सतत आग्रही दिसली. यासाठी कितीतरी वेळा ती साजिद, अब्दू, शीवच्या मागेपुढे करताना दिसली. पण षीने असा काही गेम पटलला कि बस्स रे बस्स.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

सध्या घराचा कॅप्टन शिव ठाकरे आहे. संपूर्ण घराची सत्ता त्याच्या हातात आहे. असे असताना बिग बॉस शिवसोबत आणि शिव टीनासोबत मोठा गेम खेळून गेला. व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो कि, ‘शिव, निम्रित, साजिद बसून टीना दत्ताला घराची कॅप्टन बनवण्याबद्दल बोलत आहेत. खरंतर आठवड्यात कोण कॅप्टन होणार..? हे एक टास्क खेळून ठरवले जाते. पण यावेळी बिग बॉस शिवला कन्फेशन रूममध्ये बोलावतात आणि नवीन कॅप्टन निवड असे सांगतात. यावर प्लॅनिंग बाजूला करून शिव ‘निम्रित’ला घराचा नवा कॅप्टन बनवतो.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

शिवच्या या निर्णयानंतर कॅप्टन्सीची स्वप्न घेऊन बसलेली टीना दत्ता चांगलीच संतापली. निम्रित कॅप्टन होताच टीना म्हणाली कि, ‘तुम्ही सगळे फसवे आणि फ्रॉड आहात.’ तर निम्रित यावर उत्तर देत म्हणते की, ‘तुझी मैत्रीही पाहिली. चल इथून.’ यावर थोडीच टीना शांत बसणार होती. ती पुट्पुटत रूममध्ये जाते आणि म्हणते कि, ‘कॅप्टन होताच तिच्यात ऍटिट्यूड आलाय. एका वेगळ्याच लेव्हलला पोहोचली आहे. आता मला तिचा हा ऍटिट्यूड तोडायचाय. फक्त तीन दिवसांत हिची कॅप्टन्सी जाणार.’ आता हा वाद काय आणि कोणत्या वळणाला जातो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Tags: Bigg Boss 16Colors TVNimrit AhluwaliaShiv ThakareTina DuttaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group