Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सनी लिओनीच्या Splitsvilla’मध्ये उर्फी जावेद ढसाढसा रडली; असं झालं तरी काय..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 30, 2022
in Trending, TV Show, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi Javed
0
SHARES
118
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उर्फी जावेद कोण.? याची वेगळी ओळख करून द्यायला आता वेगळं असं काही उरलेलंच नाही. आपल्या चित्र विचित्र फॅशन सह परखड बोलण्याच्या सवयीमुळे अनेकदा उर्फी जावेद सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. इतकेच काय तर तिच्या कपड्यांच्या सेन्सवरून तिला अनेकदा ट्रोल केले गेले आहे. हीच उर्फी सध्या MTV चा लोकप्रिय रिऍलिटी शो ‘Splitsvilla सीजन 14’मध्ये एंटर झाली आहे. या शोच्या एका प्रोमोमध्ये उर्फी चक्क रडताना दिसली आहे आणि हा पाहून तिला नाकी काय झालं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

View this post on Instagram

A post shared by MTV Splitsvilla (@mtvsplitsvilla)

उर्फीला आतापर्यंत कुणी रडताना पाहिलं नसेल पण रडवताना पाहिलं असेल. अशी उर्फी ‘Splitsvilla सीजन 14’मध्ये जाऊन का रडली..? MTV रिऍलिटी शो ‘Splitsvilla 14’ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा शो सनी लिओनी आणि अर्जुन बिजलानी होस्ट करत असून उर्फी जावेदच्या एंट्रीने शोमध्ये जान आली होती. मात्र यानंतर नुकत्याच रिलीज झालेल्या एका प्रोमोमध्ये चक्क उर्फी रडताना दिसली आहे. याचे कारण तिचा पार्टनर कशिश ठाकूर ठरतोय. या प्रोमोमध्ये उर्फी आणि कशिश एकमेकांशी भांडत आहेत. कारण कशिश उर्फीबद्दल काही चुकीच्या गोष्टी बोलत असल्याचे तिच्यासमोर आले आहे.

View this post on Instagram

A post shared by MTV Splitsvilla (@mtvsplitsvilla)

उर्फी जावेद आणि कशिश ठाकूर यांची जोडी प्रेक्षक पसंत करत होते. त्यांचं एक नवीन नातं तयार होतंय असं सगळ्यांना वाटत होतं. पण आता या प्रकारानंतर उर्फी जावेदचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद आणि कशिश ठाकूर एकमेकांशी भांडतात आणि नातं तोडत असल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये हिच्यासारखी मुलगी या शोमध्ये ४-५ मुलं नक्की फिरवेलं असं बोललं गेल्याच उर्फीसमोर येत. ज्यामुळे ती भडकते आणि कशिश सोबतचं नात तोडते आणि नंतर जोरजोरात रडते. यानंतर एका टास्कमध्ये मी कुणाला जाऊन चिकटले तरंच बोल असंही बोलते. उर्फीची हि अवस्था पाहून तिचे चाहते कशिशवर नाराज झाले आहेत आणि तिला पाठिंबा देत आहेत.

Tags: MtvPromo Videoreality showSplitsvilla 14Urfi JAved
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group