Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूडची धाकड गर्ल साऊथची ‘चंद्रमुखी’ साकारणार; ‘थलायवा’सोबत स्क्रीन शेअर करणार..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 1, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Chandramukhi 2
0
SHARES
156
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची धाकड गर्ल म्हणजेच बिंधास्त, बेधडक आणि परखड वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रनौत. सोशल मीडियावर जणू ती राज्यच करते. नेपोटिजम असो किंवा इंडस्ट्रीतील काही विषय यावर बेधडक वक्तव्य करण्यामुळे ती अनेकदा ट्रोलदेखील होते. गेल्या काही काळापासून ती आगामी चित्रपट ‘इमरजन्सी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसते आहे. यानंतर आता लवकरच ती साऊथ इंडस्ट्रीमध्ये जलवा करणार आहे. कसा.? ते जाणून घेऊ.

View this post on Instagram

A post shared by Neeta Lulla (@neeta_lulla)

नुकताच कंगनाने तिच्या आगामी चित्रपटाबाबत खुलासा केला आहे. यावेळी तिने सांगितले आहे कि, ती आता साऊथच्या चित्रपटात काम करणार आहे. ज्या चित्रपटाने प्रेक्षकांना मोहून टाकलं त्या ‘चंद्रमुखी’चा सिक्वेल येणार आहे आणि यामध्ये कंगना प्रमुख भूमिकेत आहे. ज्योतिका सरवनन आणि रजनीकांत यांचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला आणि तुफान गाजला.

हा तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. ज्याचा हिंदीत ‘भुलभुलैय्या’ म्हणून रिमेक झाला. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन मुख्य भूमिकेत होते. याच तमिळ चित्रपटाचा आता सिक्वल येतोय जो कंगना गाजवण्यासाठी सज्ज आहे.

Hi friends and fans, Today Chandramukhi 2 shooting begins in Mysore with my Thalaivar and guru’s @rajinikanth blessings! I need all your wishes! 🙏🏼🙏🏼 #Chandramukhi2 pic.twitter.com/dSrD3B5Xwh

— Raghava Lawrence (@offl_Lawrence) July 15, 2022

कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत हि माहिती दिली आहे. ‘पी वासूजी यांच्या तमिळ चित्रपटात काम करण्यास मी उत्सुक आहे’ असे तिने म्हटले आहे. त्यामुळे कंगनाला ‘चंद्रमुखी’च्या भूमिकेत पाहण्यासाठी आता सगळेच आतुर झाले आहेत. साऊथ अभिनेता आणि चित्रपट निर्माता राघवा लॉरेंसने ‘चंद्रमुखी- २’ या चित्रपटाबाबत एक ट्वीट केले होते. यामध्ये त्याने अभिनेते रजनीकांत यांचा आशीर्वाद घेऊन म्हैसूरमध्ये ‘चंद्रमुखी २’ च्या शूटिंगला सुरुवात केल्याचे सांगितले होते.

Tags: Chandramukhi MovieInstagram PostKangana RanautRajanikanthSouth Movieviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group