Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भयावह चेहऱ्यामागे दडलीये सुंदर अभिनेत्री; क्षणभर का होईना नेटकऱ्यांची उडाली घाबरगुंडी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 2, 2022
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Victoria
0
SHARES
470
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच मराठी चित्रपट ‘व्हिक्टोरिया’चा ट्रेलर रिलीज झाला. जो पाहून अनेकांना थरकाप भरला. अनेकांनी मराठीत पहिल्यांदाच हॉलिवूड- बॉलिवूडसारखा हॉरर चित्रपट येत आहे आणि आम्ही उत्सुक आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सध्या हा भयपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात आशय कुलकर्णी, पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. अशातच सोनालीने इंस्टाग्रामवर एका नव्या फिल्टरसह आपला शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली आहे. या चेहऱ्यामागे सोनाली आहे हे कळण्याआधी क्षणभर का होईना भीतीचा शहारा अनेकांना स्पर्शून गेला असेल.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

काही महिन्यांपूर्वी ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक समोर आला होता. यानंतर सर्वत्र या भयपटाची चर्चा रंगली होती. यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता आणखीच वाढली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून प्रमोशन सुरु करण्यात आले आहे. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच तिचा एक भयावह फिल्टर लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. भयावह चेहऱ्याचा फिल्टर लावून तिने हा व्हिडीओ शेअर करताना हाच फिल्टर चाहत्यांनादेखील वापरण्यास सांगितला आहे.

View this post on Instagram

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

सोनालीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि तिचे चाहते तिला गोड भूत म्हणताना दिसत आहेत. तर काहींनी अरे मी घाबरलो ना… अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचे कथानक एका हॉटेलमधील रहस्यावर आधारित आहे. व्हिक्टोरिया नावाच्या एका आलिशान हॉटेलमध्ये एका महिलेचा मृत्यू होतो. यानंतर हॉटेलबद्दल बरीच चर्चा असते. याच हॉटेलमध्ये सोनाली आणि आशय पाहुणे म्हणून रहायला जातात. इथून चित्रपटातील थरार सुरु होतो. ‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट येत्या १६ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता विराजस कुलकर्णी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

Tags: Aashay KulkarniInstagram PostOfficial TrailerPushkar Jogsonalee kulkarniVictoriaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group