Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाहरुख खानची इस्लाम धर्मीयांच्या पवित्र स्थानाला भेट; ‘उमराह’साठी पोहोचला मक्का मदिनेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 2, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
SRK
0
SHARES
209
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा किंग खान अर्थात लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे तब्बल ३ वर्षांनंतर शाहरुख खानने सिने इंडस्ट्रीत दमदार कमबॅक केले आहे. सध्या शाहरूख ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या तीन चित्रपटांमुळे वारंवार चर्चेत यावेत आहे. माहितीनुसार, शाहरूख त्याच्या ‘डंकी’ या चित्रपटाच्या शुटिंगसाठी सौदी अरेबियामध्ये आहे आणि या निमित्ताने शाहरूखने सौदी अरेबियातील इस्लाम धर्मीयांचे पवित्र स्थान असणाऱ्या मक्का मदिनाला भेट दिली‌ आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

राजकुमार हिरानी दिग्दर्शित आगामी ‘डंकी’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोरदार सुरु आहे. यासाठी शाहरुख आणि चित्रपटाची सर्व टीम सौदी अरेबियामध्ये गेले होते. या चित्रपटाचे सौदीमधील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर शाहरुख खानने त्याच्या सोशल मिडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामद्ये त्याने सर्वांचे आभार मानले होते. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या होत्या. यांपैकी काही कमेंट्समध्ये चाहत्यांनी शाहरुखला सौदीमधील ‘मक्का’ येथे जाऊन ‘उमराह’ (प्रार्थना) करावा अशी विनंती केली होती. चाहत्यांची विनंती लक्षात घेता आणि संधी पाहता शाहरुखनेदेखील आपल्या धार्मिक पवित्र स्थानाला भेट देण्याचे योजिले.

 

View this post on Instagram

A post shared by 👑AHMEDNAGAR🤩SRK❤️_F_P👑 (@iam_srk_f_p)

 

यामुळे चित्रपटाचे शुटिंग संपताच शाहरुखने मक्काला भेट दिली. सोशल मीडियावर शाहरुखचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो इस्लामिक तीर्थयात्रा उमराह (प्रार्थना) करताना दिसत आहे. यामध्ये शाहरुखने पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केल्याचे दिसत आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ हा २५ जानेवारी २०२३ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतो आहे. ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय शाहरुखचे ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे दोन्ही चित्रपटदेखील येत्या वर्षात २०२३मध्येच रिलीज होणार आहेत. ज्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

Tags: bollywood actorInstagram PostShahrukh KhanViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group