Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘राखी सावंतचा धरून पदर.. माने धावले संपूर्ण घरभर’; बिग बॉसच्या घरात हास्याचे फंवारे

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 3, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
1.5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी ४मध्ये चॅलेंजर्स आल्यापासून एक वेगळीच मजा येऊ लागली आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एकावेळी घरात ४ वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि हा निर्णय बिगबॉसच्या पथ्थ्यावर पडला आहे. बिग बॉसचे मुरलेले खेळाडु राखी सावंत, मीरा जगन्नाथ, विशाल निकम आणि आरोह वेलणकरने घरात नुसता धुमाकूळ घातला आहे. राखीबद्दल तर कायचं बोलायचं.. तीच असंणच टोटल एंटरटेनमेंट असतं. सोशल मीडियावरील व्हायरल प्रोमो पाहून तर कुणीही पोट धरून हसत सुटेल. किरण मानेला तालावर नाचवत राखीने घरात नुसता कल्ला केलाय.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

गेल्या काही दिवसात राखी आणि किरणची चांगलीच गट्टी जमली आहे. इथे राखी सतत किरणची चेष्टा करताना दिसते. फिरकी घेताना दिसते. कॅप्टनसी टास्क दरम्यान किरणने राखीचे कौतुक केले आणि आज तर राखीच्या मागे झाडू मारत फिरताना दिसले. बिग बॉसच्या घरातला हा जबरदस्त कॉमिक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने आरडाओरडा करुन सगळं घर डोक्यावर घेतलंय. इतक्यात तितक्यात गार्डन एरियामधून किरण माने ‘राखे काय झालं राखे?’ म्हणत घरात येतात.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

यानंतर अक्षय केळकर किरण मानेंना तुम्ही राखीच्या मागे झाडू मारुन दाखवा, असं म्हणतो. मग काय.. राखीलाही चेव येतो. तीही मजा घेऊ लागते आणि म्हणते ‘इथे हे झाडू मारायला नाही, डोळा मारायला आले आहेत’. यावर सगळेच हसायला लागतात. त्यानंतर माने राखी सावंतचा पदर पकडून संपूर्ण घरभर तिच्या मागेमागे फिरताना या व्हायरल प्रोमो व्हिडीओत दिसत आहे. इथे पुढे राखी झाडू घेऊन घरात फिरत आहे आणि किरण माने तिच्या मागे मागे फिरत आहे. राखी आणि किरणचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतॊय आणि प्रेक्षकांनासुद्धा आवडतोय.

Tags: Bigg Boss Marathi 4colors marathiKiran Manerakhi sawantViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group