Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

केदार शिंदे यांचं फेसबुक अकाउंट हॅक; Insta’वर माहिती देत केले चाहत्यांना आवाहन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 9, 2022
in Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kedar Shinde
0
SHARES
87
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या कामावर रसिक प्रेक्षक नेहमीच खुश असतात. यामुळे केदार यांचा भव्य चाहता वर्ग आहे. मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि चित्रपट क्षेत्र अशा तिहेरी माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे नेहमीच भरभरून मनोरंजन केले आहे. सध्या ते त्यांचा आगामी बायोपिक चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान प्रत्येक अपडेट ते सोशल मीडियावर शेअर करत असताना आता त्यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. याची माहिती देत त्यांनी चाहत्यांना सावध केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

केदार शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत शोधलं मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या चाहत्यांना आपले फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. ही माहिती पोस्ट करताना त्यांनी आपल्या चाहत्यांना ‘सावध रहा, सतर्क राहा, सुरक्षित रहा’ असे आवाहनही केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय कि, ‘नमस्कार, काल रात्री माझे फेसबुक अकाऊंट (पर्सनल आणि पेज) हॅक झाले असून आता त्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही.. त्यामुळे जर या दोन्ही माध्यमांद्वारे तुमच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क किंवा संवाद साधला जात असेल तर कृपया सावध रहा आणि कोणत्याही प्रकारे रिप्लाय अथवा मेसेज करु नका! धन्यवाद!’

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

दिग्दर्शक केदार शिंदे हे त्यांचे आजोबा कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा जीवनपट तयार करीत आहेत. ज्याचे नाव ‘महाराष्ट्र शाहीर’ असे आहे. केदार शिंदे दिग्दर्शित, केदार शिंदे प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि बेला केदार शिंदे निर्मित या बायोपिक चित्रपटात शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी दिसणार आहे. तर त्यांच्या पत्नी भानुमती यांच्या भूमिकेत केदार यांची कन्या सना केदार शिंदे दिसणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. तर चित्रपटाचे संगीत अजय- अतुल यांचे आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags: Facebook Account HackedInstagram PostKedar shindeviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group