Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16’मधून टीना दत्ता होणार बेघर..?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 9, 2022
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tina Dutta
0
SHARES
133
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसचा १६वा सीजन कमालीचा उत्सुकता वाढवणारा ठरतोय. कधी कोणी इन होतंय कधी कुणी आऊट होतंय. आतापर्यंत घरातून चार एव्हिक्शन झाले. ज्यातील एव्हिक्टेड सदस्य श्रीजीता डे नुकतीच घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून परत आली आहे. तिने आल्या आल्या टीना दत्ताची शाब्दिक धुलाई केली आणि त्यानंतर वेगळ्याच कारणावरून टीना ओक्साबोक्शी रडताना दिसली. अशातच आता ‘बिग बॉस १६’तून टीना दत्ता एव्हीक्ट झाल्याच्या बातम्यांना जोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by The Khabri (@realthekhabri)

बिग बॉस १६ ची स्ट्रॉंग स्पर्धक टीना दत्ता या आठवड्यात घरातून बाहेर जाणार असल्याचा दावा काही फॅन पेजवर केला जात आहे. या आठवड्यात टीना दत्ता, निमृत कौर अहलुवालिया, सुंबूल तौकीर खान आणि एमसी स्टॅन हे स्पर्धक नॉमिनेट आहेत. नॉमिनेशनपासूनच टिना दत्ता सोशल मीडियावर ट्रेण्डिंगमध्ये आहे.

View this post on Instagram

A post shared by ✨Tinzi In TinzelTown✨🧚‍♀️ (@tinadatta)

अशातच आता ती घरातून बाहेर पडणार अशा बातम्यांनी जोर धरला आहे. ज्यामुळे काही प्रेक्षक आनंदी तर काही दुखी झाले आहेत. याशिवाय आजच्या या वीकेंड का वारमध्ये सलमान खान टीना दत्ताचा बेक्कार क्लासदेखील घेणार आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा रडताना दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

स्ट्रॉंग स्पर्धक असूनही टीना दत्ता एव्हीक्ट होणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्येदेखील केला जात आहे. दरम्यान चॅनेल किंवा निर्मात्यांकडून तसेच टिनाच्या फॅनपेजकडून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. आजच्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर यामध्ये सलमान खान घराबाहेरच्या गोष्टींवर घरात सतत चर्चा केल्यामूळे टीना दत्ताचा क्लास घेताना दिसणार आहे.

Promo 💫#ShehnaazGiIl in Friday #WeekendKaVaar #BiggBoss16 | #BB16pic.twitter.com/ux0CFhGZ5f

— 𝐋𝐈𝐓𝐓𝐒𝐒𝐒 'Sado na rees karo' (@bb16_lf_updates) December 8, 2022

तिला काय प्रॉब्लेम आहे..? असेही तो विचारेल आणि मला सगळ्यांसमोर बोलायचं नाही असं टीना उत्तर देईल. त्यावर सलमान तिला कन्फेशन रूममध्ये बोलावेल आणि ती व्यक्त होईल. आता टीना घरातून खरंच बाहेर होणार कि नाही हे तर आगामी एपिसोडमध्येच समजेल.

Tags: Bigg Boss 16Colors TVEviction from Bigg BossInstagram PostPromo VideoTina Dutta
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group