Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दुसऱ्यांच्या आनंदावर जळणारी माणसं..’; मेघा घाडगे यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 10, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Megha Ghadge
0
SHARES
157
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या अव्वल नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेल्या आणि महाराष्ट्राची लावणीसाम्राज्ञी हा किताब मिळवलेल्या अभिनेत्री मेघा घाडगे यांचा आज वाढदिवस. हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचे कारण असे कि, ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व मेघा यांच्या एंट्रीने दणाणून गेलं होत. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत मेघा यांनी एव्हिक्ट होऊनही बिग बॉस जिंकलं. सध्या त्या सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यामुळे त्यांच्या विविध पोस्ट लक्ष वेधून घेतात.

View this post on Instagram

A post shared by MEGHA VITHAL GHADGE (@meghaghadge_official)

आज मेघा घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त बिग बॉसच्या घरातील स्पर्धक योगेश जाधव, त्रिशूल मराठे आणि आणि यशश्री मसुरकर यांनी मेघा यांच्या घरी जाऊन त्यांना सरप्राईज देत वाढदिवस साजरा केला आहे. हि व्हिडीओ पोस्ट मेघा यांनी सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर स्टोरीतून शेअर केली आहे. मात्र याहून जास्त चर्चा त्यांनी माणुसकीची लक्षणे सांगितलेली पोस्ट वेधून घेते आहे. मेघा घाडगे या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नेहमीच विविध फोटो, व्हिडीओ आणि कामासंदर्भात माहिती देणाऱ्या पोस्ट त्या शेअर करत असतात. सोबतच अनेकदा माणुसकीचा धडा देणाऱ्या पोस्ट देखील त्या शेअर करतात. अशीच एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे जी चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by MEGHA VITHAL GHADGE (@meghaghadge_official)

या पोस्टमध्ये मेघा यांनी त्यांचे हसतानाचे दोन फोटो पोस्ट केले आहेत आणि सोबत एक लक्ष वेधून घेणारे कॅप्शन दिले आहे. यात त्यांनी लिहिलं आहे कि, ‘दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी होणारी आणि दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणारी माणस ही माणुस्कीची लक्षण असतात.. ती खरी माणसं. पण दुसऱ्यांच्या दुःखात, त्यांच्या अपयशात आनंदी होणारी आणि दुसऱ्यांच्या आनंदावर जळणारी माणस ही अघोरी आणि विकृत असतात. जे नाही स्वतः च भलं करत नाही कोणाच होऊ देत. अशा बालिश विकृत लोकांसाठी कायम हसत रहा.. जी भर के… मी नेहमीच तुमच्यावर प्रेम केलंय म्हणून.. मी मी आहे ..!!’

 

Tags: Instagram PostLavani Artistmegha ghadgeviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group