Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16: शालीनला भारी पडणार विकेंड का वार; मैत्री आणि प्रेमापुढे देणार पैशाला झुकतं माप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 10, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
425
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस १६ ची टीआरपी लेव्हल हळूहळू वाढतच चालली आहे. प्रेक्षकांनी या शोला विशेष पसंती देत टॉप ट्रेंडिंगमध्ये ठेवलं आहे. नुकतेच या घरात २ वाईल्ड कार्ड सदस्य एंटर झाले आहेत. एक एक्स स्पर्धक आहे तर दुसरा एकदम नवाकोरा. यांच्या येण्याने घरातला माहोल तर बदलला पण आता विकेंड का वारमध्ये कुणा एकाला घराबाहेर जावं लागणार आहे. हा निर्णय प्रेक्षकांचा असला तरीही घराची चावी मात्र यावेळी शालीनच्या हातात देण्यात आली आहे आणि इथेच त्याची वाट लागणार हे निश्चित आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यावेळी घरातून बाहेर होण्यासाठी घरातील सदस्यांनी नॉमिनेट केलेले सुंबुल तौकीर खान, टीना दत्ता, निम्रीत अहलुवालिया आणि बिग बॉसच्या शिक्षेमुळे एमसी स्टॅन यांच्यावर एव्हिक्शनचा खतरा आहे. अशातच सलमानने निम्रीत आणि एमसी यांना सेफ घोषित केल्यानंतर एव्हिक्शनची टांगती तलवार सुंबुल आणि टिनाच्या डोक्यावर आली आहे. यात ट्विस्ट आणत सलमान शालिनला दोघीना वाचवण्याची किंवा दोघींनाही घराबाहेर जाण्यासाठी दरवाजा खोलण्याची संधी देतो. फक्त यासाठी त्याला प्राईज मनीतून २५ लाख गमवावे लागणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आता यासाठी फायनल उत्तर फक्त आणि फक्त शालीनच देऊ शकतो असे सांगितल्यानंतर त्याची तर सिट्टी पिट्टी गुल्ल होते. तो तर सर सर म्हणत राहतो आणि बझर वाजवतच नाही. ज्यामुळे आज घरातून टीना किंवा सुंबुल जाण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर हा प्रोमो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सगळे शालीन ऍक्टिंग करत आहे असे म्हणताना दिसले. तर बऱ्याच जणांनी बझर दाबायची गरज नाही आम्हाला माहितेय तुम्हाला नो एव्हिक्शनच दाखवायचं आहे असं म्हटलंय. याशिवाय अनेकांनी टीना बाहेर पडणार सुंबुल वाचणार असेही म्हटले आहे. आता या तर्क वितर्कांमध्ये कोणता तर्क योग्य ठरणार हे तर आजच्या भागातच कळणार.

Tags: Bigg Boss 16Colors TVPromo VideoShalin BhanotSumbul Touqueer KhanTina Dutta
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group