Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हलका हलका सुरूर..; कॅटरिना कैफच्या हुस्न- ए कयामतची चाहत्यांना पडली भुरळ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 13, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Katrina Kaif
0
SHARES
155
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री कॅटरिना कैफ मिसेस कौशल झाली आणि अनेक तरुणांची मन तिने तोडली. यानंतर ती सोशल मीडियावर अनेकदा पती विकी कौशलसोबत विविध फोटो शेअर करताना दिसली. अलीकडच्या काळात तिने फार चित्रपटदेखील केलेले नाहीत. पण म्हणून तिचे चाहते कमी झाले असं नाही. तिच्या सौंदर्याची जादू कालही तितकीच होती आणि आजही तितकीच कायम आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून भले भले स्वतःच हृदय धडधड करतं हेच विसरले असतील.

View this post on Instagram

A post shared by Kay Beauty By Katrina (@kaybykatrina)

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुंदर अभिनेत्रींची काही कमी नाही. पण काही अभिनेत्रींचे सौंदर्य असे काही कि त्या समोर आल्यानंतर इतर कुणाकडे नजर वळतंच नाही. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफच्याही नावाचा समावेश आहे. कॅटरिना स्वतः सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. ज्यामुळे आपले नवनवीन लूक ती हमखास चाहत्यांसह शेअर करताना दिसते. नुकताच तिने सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा लूक आणि तिच्या चेहऱ्यावरील कॉन्फिडन्स तिच्या सौंदर्याला आणखीच लक्षवेधी बनवीत आहे.

View this post on Instagram

A post shared by Daniel Bauer Makeup And Hair (@danielcbauer)

सोशल मीडियावर तिने शेअर केलेला हा फोटो खरंतर ती ब्रँड अम्बॅसॅडर असलेल्या काय ब्युटी कंपनीच्या प्रमोशनसाठी क्लिक केलेला आहे. पण यातील तिच्या सौंदर्यावर घसरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. सेलिब्रिटी म्हटल्यावर ट्रोलिंग नसेल तर मजा काय. यामुळे तिच्या अनेक फोटोंवर अनेकदा चाहत्यांवर ट्रोलर्स भारी पडताना दिसतात. पण या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटपुढे ट्रोलिंग शून्य वाटू लागले आहे. अनेक चाहत्यांनी तिला हुस्नपरी आणि जगातील सगळ्यात सुंदर स्त्री अशा शब्दांत तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostKatrina Kaif-KaushalViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group