Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दीपिकानंतर आता सनीने केला भगव्या रंगाचा अपमान..?; सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 19, 2022
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sunny Leone
0
SHARES
113
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘पठाण’ चित्रपटाविरोधात बॉयकॉट मोहीम सुरु झाली आहे. याच कारण ठरतंय दीपिका पदुकोणच ‘बेशरम रंग’ गाणं आणि या गाण्यात तिने परिधान केलेली भगव्या रंगाची बिकिनी. या रंगावरून हिंदू संघटनांनी आक्रमक होत धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळू लागले आहे आणि अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी भगव्या रंगाच्या बिकीनीत बीच शूट करताना दिसली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

अभिनेत्री सनी लिओनी हि बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येते. याआधीही अनेकदा सनी वेगवेगळ्या रंगाच्या बिकिनीत आणि बोल्ड अंदाजात दिसली आहे. पण एकीकडे दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर वाद पेटलेला असताना दुसरीकडे सनीने त्याच रंगाची बिकिनी परिधान करून बीच शूट करणे, सोबतच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणे म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकारचं झाला. यामुळे सोशल मीडियावर सध्या दीपिकाइतकीच सनी देखील ट्रोल होऊ लागली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘अरे हिने भगवी बिकिनी घातली आहे.. चला हिला ट्रोल करूया’. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘आता तुलापण बॉयकॉट करणार’. तर आणखी एकाने लिहलं आहे, ‘तुम्हाला आमच्या भावनांशी खेळायला का आवडत..? निषेध’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘ तुझी आणि दीपिकाची काही तुलना होऊ शकत नाही. पण यावेळी तुम्ही दोघीनींही भगव्या रंगासह हिंदू धर्माचा अपमान केला आहे.’

Tags: Bollywood ActressInstagram PostSocial Media TrollingSunny LeoneViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group