Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मी तुमची ब्रँड एम्बेसेडर नाही, माझे फोटो डिलीट करा’; PUMA आणि अनुष्कामध्ये वादाची ठिणगी..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 20, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Anushka Sharma_Puma
0
SHARES
2.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. यामुळे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती नेहेमीच आपल्या लाईफस्टाईलची माहिती देताना दिसते. सुंदर दिसणारी आणि गोड हसणारी अनुष्का शर्मा अनेकदा स्पष्ट, बिंधास्त आणि परखडपाने बोलताना दिसली आहे. सध्या ती याच मूडमध्ये असून एका प्रसिद्ध ब्रँडवर वैतागली आहे. पुमा इंडियावर संताप व्यक्त करत अनुष्काने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या पुमा इंडिया या ब्रँडने असं काय केलं म्हणून अनुष्का एव्हढी संतापली असेल…? तर झालं असं कि, अनुष्का अनेकदा तिचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी आपण काय परिधान केले आहे आणि कोणत्या ब्रँडचे कपडे परिधान केले आहेत याकडे ती काय कोणताच सेलिब्रिटी फार लक्ष देत नाही. पूमाने अनुष्काचे असेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने पूमाचे टॉप, को- ऑर्ड सेट आणि जॅकेट घातलं आहे. यासोबत पुमाने सेलिब्रिटीदेखील आपला ब्रँड कसा वापरतात याविषयी भाष्य केले आहे. जे अनुष्काला अजिबात आवडलेले नाही.

View this post on Instagram

A post shared by PUMA India (@pumaindia)

आपल्या फोटोंचा वापर हि कंपनीनं प्रमोशनसाठी करते आहे आणि ते हि परवानगीशिवाय हे अनुष्का शर्माला चुकीचे वाटले आणि म्हणून तिने हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिलंय कि, ‘हॅलो पूमा इंडिया. मला वाटतं की तुम्हाला कदाचित ही गोष्ट चांगलीच माहित असेल की माझ्या परवानगी शिवाय तुम्ही माझे फोटो तुमच्या प्रमोशनसाठी वापरू नाही शकत. कारण मी तुमची ब्रँड एम्बेसेडर नाही. कृपया आधी ते फोटो तिथून काढून टाका’. या पोस्टमुळे अनुष्काच्या चाहत्यांनी पुमाला ट्रोल केले.

View this post on Instagram

A post shared by PUMA India (@pumaindia)

पण यानंतर पुमाने एक कॉन्फिडेन्शल करारपत्राचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘अरे अनुष्का आम्ही लवकर पोहोचायला हवे होते! मग आपण गोष्टी पुढच्या स्तरावर नेल्या पाहिजेत का?’ हे करार पत्र अनुष्का आणि पुमा इंडिया मधील आहे. यावरून नेटकऱ्यांनी अगदीच स्पष्ट हा प्रमोशनल ऍक्टिव्हिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे.

Tags: anushka sharmaBollywood ActressInstagram StoryPUMA Indiaviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group