Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बिग बॉसने टाकली गुगली; 25 लाखांसमोर प्रियांका करणार का अंकितची निवड..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 21, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
917
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हिंदीच्या १६ व्या सिजनमध्ये खरोखरचं बिग बॉस स्वतः खेळात असल्याचे भासत आहे. या घरात अनेकदा अशा काही मुमेंट घडवल्या जातात कि स्पर्धक मोठ्या पेचात अडकतात. बिग बॉस १६ च्या घरात बझर आला कि काही ना काही संकट आलंच म्हणून समजा. आतापर्यंत अनके टास्क झाले, राडे झाले, भांडण, बाचाबाची बरंच काही झालं. या सगळ्यात बुलंद आवाज राहिला आहे तो प्रियांका चहर चौधरीचा. पहिल्या दिवसापासून प्रियांका आणि तिचा खास दोस्त अंकित या घरात मस्त मजेत आहेत. अनेकदा भांडले पण पुन्हा एकत्र आले. पण आता यांच्या नात्याचं काय होणार..? असा प्रश्न पडण्यासारखा किस्सा या घरात घडणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

जस कि म्हटलं, बिग बॉस स्वतः खेळात उतरले आहेत. तर यावेळी घरात असा काही टास्क आहे कि, बिग बॉसने प्रियांका चहर चौधरी हिला कन्फेशन रूममध्ये बोलावून घेतले आहे. यावेळी तिला समोर ठेवलेला बझर दाबला तर विजेत्याच्या प्राईज मनीचे २५ लाख रुपये ती मिळवू शकेल असे सांगितले जाते. सोबतच मोठा धक्का असा दिला जातो कि, हा बझर दाबल्यामुळे २५ लाख तर परत मिळतील पण तिचा खास मित्र अंकित गुप्ता याला घरातून लगेच त्याच क्षणी बाहेर पडावे लागेल. हे ऐकताच प्रियांकाचे होश उडतात.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आता प्रश्न राहिला घरातल्या सदस्यांचा.. तर गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांचीच इच्छा होती कि अंकित गुप्ताने आता त्याच घर गाठावं. आल्या दिवसापासून अंकित घरात कुठे ना कुठे झोपलेला आणि आळसावलेला दिसला आहे. तो टास्कमध्ये नीट खेळत नाही अशी केवळ स्पर्धकांची नव्हे, तर ‘बिग बॉस आणि प्रेक्षकांची देखील तक्रार आहे. नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन मध्ये अंकित, विकास, श्रीजिता आणि टीना नॉमिनेट झाले आहेत. पण वोटिंग लाईन्स बंद असल्यामुळे याहीवेळी एव्हिक्शन होणार नाही असेच सगळ्यांना वाटत होते. पण हा ट्विस्ट पाहता आता काय होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. प्रियांका काय निवडेल..? २५ लाख कि.. अंकित ?

Tags: Ankit GuptaBigg Boss 16Instagram PostPriyanka ChaharPromo Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group