Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS’च्या स्पर्धकांनी दिला अंकित गुप्ताला निरोपाचा नारळ; बोरिंग सदस्य म्हणत काढले घराबाहेर..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 23, 2022
in Trending, Hot News, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
5.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील अत्यंत चर्चेत असणारा आणि लोकप्रिय असा रिऍलिटी शो बिग बॉसचा १६’वा सीजन एकदम हटके मोडवर सुरु आहे. घरातील सदस्यांच्या कारनाम्यांमुळे शोचा टीआरपी असा काही वाढला कि मेकर्सला हा शो पुढे ४ आठवडयांनी वाढवावा लागला.

View this post on Instagram

A post shared by Ankit Gupta (@6_ankitgupta)

अशावेळी घातली प्रत्येक स्पर्धकाने शोचा टीआरपी असाच वाढण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. या स्पर्धकांमध्ये अंकित गुप्ता आणि सुंबुल तौकीर खान हे सदस्य पहिल्या दिवसापासून घरात एकतर झोपताना दिसलेत नाहीतर बोअर करताना. त्यामुळे नाइलाजास्तव आता त्याना घरचा मार्ग दाखविणे बिगबॉससाठी गरजेचे झाले आहे.

Exclusive and Confirmed#AnkitGupta has been Eliminated by Homemates for Having least Contribution in the show.

Retweet if sad, Like Happy

— The Khabri (@TheKhabriTweets) December 22, 2022

या आठवड्यात एलिमिनेशनसाठी अंकित गुप्ता, श्रीजिता डे, टीना दत्ता आणि विकास माणिकताला हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. दरम्यान प्रियांका चहर चौधरीने प्राईज मनीचे परत मिळत असलेले २५ लाख सोडून अंकित गुप्ताला एलिमिनेट होण्यापासून वाचविले. पण तरीही आठवड्याच्या नॉमिनेशनमध्ये अंकित डेंजर झोनमध्ये आहेच.

Isn't ankit should be safe bcos priyanka didn't chose money ???

BB playing a big scam!#AnkitGupta • #PriyAnkit

— 𝐃𝐮𝐝𝐞 (@Intuitive_Guy) December 22, 2022

यावेळी वोटिंग लाईन्स खरंतर बंद होत्या. पण ‘द खबरी’ नावाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शो होस्ट सलमान खानने घरातील सर्व सदस्यांना शोमध्ये कमीत कमी योगदान असणाऱ्या स्पर्धकाला एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्याचा पर्याय दिला. यासाठी त्यांनी बझर दाबून अंकितला घरातील कमी योगदान असणाऱ्या सदस्याचा टॅग दिला. यामुळे अंकिताला बिग बॉसचा निरोप घ्यावा लागला.

#BiggBoss16 #BB16

Exclusive:
• Ankit Gupta will be eliminated from house based on contestants voting.#ShivIsTheBoss #ShivThakare #BiggBoss16 #BB16

— ❰❰ Yash™ ❱❱ #BB16 💫 (@YashOswalYO) December 22, 2022

दरम्यान, अंकित गुप्ताला अशा पद्धतीने घराबाहेर केल्याची बातमी सोशल निकडीआयवर पसरताच त्याचे चाहते नाराज झाले आहेत. बिग बॉस या शोसाठी प्रेक्षकांच्या मतांपेक्षा घरातील सदस्यांची मर्जी जास्त महत्वाची आहे असा आरोप मेकर्सवर लावला जात आहे.

The way makers targeted him this was expected

— Indranil Roy Chowdhury (@IndranilRoyCh11) December 22, 2022

अनेकांनी पूर्ण प्लॅनिंग करून अंकितला काढून टाकण्याची योजना आखल्याचे म्हटले आहे. तर काहींनी अंकित नसेल आम्ही ‘बिग बॉस १६’ पाहणार नाही, असेही म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankit Gupta (@6_ankitgupta)

अंकितचे चाहते म्हणत आहेत कि, ‘तुमचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे.. आतापर्यंतच्या बिग बॉसच्या इतिहासातील हा सर्वात अयोग्य निर्णय आहे’. इथे प्रियांकाने अंकितला वाचवून प्राईज मनीतील पैसे कमी केले होते ना मग तिला घराबाहेर घालवायचं होत. असंही काहींनी म्हटलं आहे.

Tags: Ankit GuptaBigg Boss 16Colors TVEviction from Bigg BossTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group