Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पिल्लू विना रंगच नाय! पब्लिक डिमांडवर मानसी नाईकची दिलखेच अदाकारी; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 6, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Manasi Naik
0
SHARES
8.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री मानसी नाईक हि सतत तिच्या आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यातील वाद, सोशल मीडिया पोस्ट आणि घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. सध्या तिची घटस्फोटाची केस कोर्टात दाखल झाली आहे. याचा परिणाम तिच्या व्यक्तिगत आयुष्यात पडत असला तरीही ती भक्कमपणे उभी आहे. हे ती शेअर करत असलेल्या प्रत्येक पोस्टमधून व्यक्त होत असते. कधी दुःखी, कष्टी, नाराज, प्रेरणादायी तर कधी नादखुळा पोस्ट शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात आहे. सध्या मानसीचा एक दिलखेच अदाकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

अभिनेत्री मानसी नाईक हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे विविध पोस्टच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. मानसीला इंस्टा रिल्स बनविण्याची हौस आहे. त्यामुळे अनेकदा तिच्या आवडत्या लावण्यांवर ती रिल्स बनवताना दिसते. आता लावणीचं आणि तीच नातं तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. ती एक उत्तम अदाकारा आहे. त्यामुळे मानसी थिरकली कि आपोआपच आपले पायही थिरकतात आणि माना डोलतात. यावेळी मानसीने शेअर केलेला व्हिडीओ हा पब्लिक डिमांड आहे असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

मानसीने सोशल मिडियावर ट्रेंडिंगमध्ये असलेल्या ‘जानू विना रंगच नाय’ या गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने काळ्या रंगाची नववारी नेसली आहे. सोबतच पायात घुंगरु आणि साज शृंगार केला आहे. या व्हिडिओतून तिने नादखुळा अदांचा मारा करून एकेकाला गार केलं आहे. मानसीच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलंय कि, ‘मनू दि विना मला करमत नाय’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘नादखुळा..’ आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘बाई वाड्यावर या’.

Tags: Instagram Postmansi naikMarathi ActressTrending SongViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group