Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘चित्रा मेरी सासू’ म्हणत उर्फीने पुन्हा काढली कळ; नेटकरी म्हणाले, ‘ताईंना पुरून उरली..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 9, 2023
in Hot News, Trending, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi_ChitraWagh
0
SHARES
410
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात खतरनाक वर्ड वॉर सुरु आहे. या दोघींमधलं शाब्दिक युद्ध काही केल्या थांबायचं नावचं घेत नाहीये. एका चित्रा वाघ बोलतात मग दुसरीकडे लगेच उर्फी काहीतरी बोलते. या दोघींचे सामने रोज सुरूच आहेत.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

एकीकडे उर्फीने आपण कपडे का घालत नाही याच कारण सांगितले तर दुसरीकडे आम्ही इलाज करतो म्हणत चित्रा वाघ यांनी तिला दणका दिला. मग काय आता उर्फी बाई चित्रा वाघ त्यांच्या मुलापर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. चित्रूनंतर आता चित्रा मेरी सासू सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलं आहे.

ये लढाई बडी लंबी चलेगी क्युं कि सांस भी कभी बहु थी 😂

— अभिजीत शिंदे (@Abhijeet_9090) January 9, 2023

उर्फी जावेदच्या चित्र विचित्र फॅशनमुळे नेहमीच ती चर्चेत असते. अनेकदा ट्रोलही होते. पण यावेळी चित्रा वाघ यांनी जरा उर्फीला ताणूनच धरलं आहे. पण उर्फी काही कमी नाही. चित्रा वाघ बोलल्या तर उर्फी डबल टिबल बोलते.

Arararara Khatarnak pic.twitter.com/FFB4T7CcLa

— Abhishek (@AbhiFied) January 9, 2023

मी पूर्ण कपडे घालत नाही कारण तसे केल्यास मला ॲलर्जी होते असे उर्फीने सांगितले. अंगावर पुरळ येत असल्याचे तिने काही पुरावेसुद्धा दिले. हे कारण समजताच चित्रा वाघ यांनी क्षपणास्त्र काढलं आणि ‘आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू’ असे त्या म्हणाल्या.

Urfi itni dhasu, chitrabai ke nikle aasu😭

— Siddharth Sakpal (@SakpalSiddi) January 9, 2023

यावर प्रत्युत्तर न देता उर्फी कशी काय गप्प बसेल नाही का…? मग आता उर्फी जावेदने ट्विट करत चित्रा वाघ यांना हळूच जोराचा चिमटा काढला आहे.

@uorfi_ ही एकमेव अशी सून असेल जी सासू ला छळत असेल 😀😀

— अमोल संजय पारधी (@amolpardhi111) January 9, 2023

तिने लिहिलंय कि, ‘मेरी डिपी इतनी ढासू चित्रा मेरी सासू’. आता या ट्विटवरुन आणखी काय होणार हे तर समजलेच पण नेटकऱ्यांनी मात्र मजा घ्यायला सुरुवात केलीये. नेटकरी चित्रा वाघ आणि उर्फी जावेद दोघींनाही ट्रोल करू लागले आहेत.

ताईंना ही बाई पुरून उरली…LoLwaaa@ChitraKWagh
😅😂🤣😅😂🤣😅😂🤣😅😂🤣

— ADESH वर्षा♥️सुरेश MALUSARE (@malusareadesh) January 9, 2023

कुणी म्हणतय, ‘अगं किती त्रास देशील सासूला..?’ तर म्हटले आहे कि, ‘पहिलीच सून बघतोय जी सासूला छळतेय’. काहींनी तर असेही म्हटले आहे कि, विषय काहीही असो पण यांच्या भांडणाची काही औरच मजा आहे.

Tags: Chitra WaghInstagram PostTweeter PostUrfi JAvedviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group