Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘शेहजादा’च्या शूटिंग दरम्यान कार्तिक आर्यनला दुखापत; Insta’वर स्वतःच दिली माहिती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
kartik aaryan
0
SHARES
74
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याचा आगामी चित्रपट ‘शेहजादा’मूळे प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाबाबत त्याचे चाहते फारच उत्सुक आहेत. अलीकडेच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. तो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. अशातच अभिनेता कार्तिक आर्यनला शूटिंग दरम्यान दुखापत झाल्याचे समोर आले आहे. या बाबाबत त्याने स्वतःच माहिती देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याने स्वतःचा फोटो शेअर करत दुखापत झाल्याचे सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये आर्यन बर्फ भरलेल्या बादलीत त्याचे पाय बुडवून बसलेला दिसत आहे. सोबतच त्याच्या डाव्या पायाच्या पोटरीला निळ्या रंगाची पट्टीही चिकटवलेली अगदी स्पष्ट दिसतेय. हा फोटो शेअर करत कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘गुडघे तुटून गेलेयत. २०२३ वर्षातले आईस बकेट चॅलेंज आता सुरू होत आहे’. कार्तिकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर एकंदरच त्याची दुखापत फार गंभीर नसल्याचा अंदाज बांधला जात आहे.

कार्तिकची हि पोस्ट पाहून अनेकांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय काहींनी त्याची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना केल्या आहेत. तर काहींनी या फोटोवर मजेशीर कमेंटदेखील केल्या आहेत. कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ हा चित्रपट येत्या १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. शिवाय याचा ट्रेलर १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. कार्तिकचा हा चित्रपट एक अॅक्शन ड्रामा असणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सॅनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Tags: Injured During ShootInstagram PostKartik aaryanShehzadaviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group